लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका - Marathi News | Not a chance for corruption, hence the big coalition; Chief Minister Fadnavis criticise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

सीएम चषक स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले.  ...

आंबेडकर-ओवेसी समीकरण महाराष्ट्रात बदल घडवेल?   - Marathi News | Ambedkar-Owaisi equation will change Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकर-ओवेसी समीकरण महाराष्ट्रात बदल घडवेल?  

विकासाच्या जोरावर राजकीय पक्ष सत्ता काबिज करण्याचे स्वप्न पाहतात. तो विकास गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, श्रमिक जनतेपर्यंत पोचल्याचे दिसत नाही.... ...

मग कसं.. दादा म्हणतील तसं !.. पण कोणते दादा ? दादागिरी ! - Marathi News | How then? Dadasahe .. What kind of grandfather? Grandfather! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मग कसं.. दादा म्हणतील तसं !.. पण कोणते दादा ? दादागिरी !

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ... ...

कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे - Marathi News |  Kolhapur's seat is Congress: Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

कोल्हापूरच्या जागेचा दावा अद्याप कॉँग्रेसने सोडलेला नाही. आमची मागणी प्रदेश कॉँग्रेसकडे प्रलंबित आहे. तरीही कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार आघाडीचा उमेदवार ताकदीने निवडून आणला जाईल, असा विश्वास कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री ...

नाशिकच्या स्मार्ट सिटीमध्ये टेंडर घोटाळे; कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांचा आरोप - Marathi News |  Tender scam in Nashik's smart city; Congress spokesman Dr. The charges of Hemlata Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या स्मार्ट सिटीमध्ये टेंडर घोटाळे; कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांचा आरोप

स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारावर प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ना खाऊंगा ना खाने दुंगा या वाद्याचे काय झाले अशी विचारणा करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना सां ...

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर - Marathi News | Searching candidates for bye-election goa vidhansabha: congress president girish Chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर

आम्ही शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका गंभीरपणो घेतल्या आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आमचे उमेदवार ठरतील. ...

पर्रीकरांनी सन्मानाने खुर्ची सोडावी, स्थिती पाहवत नाही - काँग्रेस - Marathi News | Manohar Parrikar should respectfully leave the chair - Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनी सन्मानाने खुर्ची सोडावी, स्थिती पाहवत नाही - काँग्रेस

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना दोन माणसे हाताला धरून घेऊन येतात व घेऊन जातात ही स्थिती पाहावत नाही. पर्रीकर यांनी आता सन्मानाने खुर्ची सोडावी, असा सल्ला काँग्रेस पक्षाने दिला आहे. ...

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह  - Marathi News | Congress manifesto for upcoming elections create from People's suggestions: Rahul Gandhi's insistence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. ...