लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत  - Marathi News | The Washim City Women Congress Committee Executive Declaration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत 

वाशिम :  जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, जावेद परवेज डॉ. विशाल सोमटकर, राजुभाउ चौधरी, चाँदबी शे.हाशम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. ...

मोदींनी देशाशी गद्दारी केली; अण्णा हजारेंचा थेट हल्लाबोल - Marathi News | narendra Modi has betrayed the country Anna Hazare takes a dig at pm over lokpal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी देशाशी गद्दारी केली; अण्णा हजारेंचा थेट हल्लाबोल

भाजपा सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप ...

गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी  - Marathi News | Where did the four generations of Gandhi family even though farmers did well? smriti Irani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी 

आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. ...

विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली ! - Marathi News | Congress strong after winning assembly in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

देशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली. ...

मोदी, नितीशकुमारांना सत्तेतून घालवूच; महाआघाडीची पाटण्यात महारॅली   - Marathi News | Modi, Nitish Kumar will be deprived of power; Mahaaliyi in Greater Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, नितीशकुमारांना सत्तेतून घालवूच; महाआघाडीची पाटण्यात महारॅली  

पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेत, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला. ...

सांगा निवडणुकांना कसे सामोरे जायचे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न - Marathi News | Tell us how to deal with elections? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांगा निवडणुकांना कसे सामोरे जायचे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा, सभांद्वारे कें द्र आणि राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या कारभाराविरोधात रान पेटवायला प्रारंभ केला आहे. परंतु, स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह आणि वर्चस्ववाद, संघर्ष हा काही केल्या कमी होण्या ...

विजय दर्डा यांच्या हस्ते काँग्रेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन - Marathi News | The publication of the Congress Calendar by Vijay Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजय दर्डा यांच्या हस्ते काँग्रेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

यवतमाळ विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करण्यात आली. याचे नागपूर येथे माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी प्रकाशन करण्यात आले. यात दिनदर्शिकेत अतिशय उपयुक्त अशा माहितीचा समावेश ...

भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका - Marathi News | Not a chance for corruption, hence the big coalition; Chief Minister Fadnavis criticise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

सीएम चषक स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले.  ...