लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राफेल डील फक्त आणि फक्त अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी- राहुल - Marathi News | rahul gandhi hits back at pm narendra modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल डील फक्त आणि फक्त अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी- राहुल

राफेल प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्षांचा आक्रमक पवित्रा कायम ...

Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान - Marathi News | Arun Jaitley Attacks Congress After Cag Report On Rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान

कॅगच्या अहवालानंतर भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल ...

माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? - Marathi News | The possibility of former Deputy Chief Minister dayanand narvekar going back to the Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

 एकेकाळी राज्यातील राजकारणात आपले प्रभुत्त्व गाजवणारे अनेक सरकारात महत्त्वाची भूमिका बजावलेले माजी उपमुख्यमंत्री अ‍ॅड. दयानंद नार्वेकर काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारी आहेत. ...

कॉँग्रेस प्रवक्ता पाटील यांच्या घरातून पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे लंपास - Marathi News | 15,000 gold biscuits lump in the house of Congress spokesperson Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेस प्रवक्ता पाटील यांच्या घरातून पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे लंपास

कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता ...

प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे  - Marathi News | Priyanka Gandhi took away Marathon class of Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे 

काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. ...

धुळ्याचे अनिल भामरे यांची समन्वयकपदी निवड - Marathi News | Anil Bhamre, Dhule's choice for the post of coordinator | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याचे अनिल भामरे यांची समन्वयकपदी निवड

काँग्रेस पक्ष : उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र ...

कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर - Marathi News | Kapil Sibal defends Anil Ambani in court attacks him outside trolled on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाबाहेर अंबानींवर टीका अन् कोर्टात त्यांच्यासाठी युक्तिवाद; कपिल सिब्बल नेटकऱ्यांच्या रडारवर

काँग्रेस नेते कपिल सिब्बल सोशल मीडियावर ट्रोल ...

फेसबुकवर गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी ; शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज - Marathi News | death threat to gandhi family on facebook ; complaint in shivajinagar police staion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुकवर गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी ; शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज

नीती गाेखले नामक महिलेने कमेंट करत गांधी कुटूंबियांना मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर काॅंग्रेसच्यावतीने शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ...