लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Ravindra Dhangekar's anticipatory bail was rejected on the basis of assault of assistant commissioners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहाय्यक आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली होती. ...

प्रकाश आंबेडकरांमुळे रिपाईचे अनेक गट ‘ तळ्यात मळ्यात ’ - Marathi News | many group of RPI in confusion role due to prakash Ambedkar's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकरांमुळे रिपाईचे अनेक गट ‘ तळ्यात मळ्यात ’

आंबेडकर यांनी एमआयएम सोबत आघाडी केली आहे व त्यामुळे काँग्रेसने त्यांना महाआघाडीत घ्यायला होकार दर्शवलेला नाही. ...

'मेरा परिवार भाजप परिवार' भारतीय संस्कृतीच्या विरोधात : काँग्रेसचा आरोप   - Marathi News | 'My family BJP family' campaign is against to Indian culture: Congress allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मेरा परिवार भाजप परिवार' भारतीय संस्कृतीच्या विरोधात : काँग्रेसचा आरोप  

भारतीय संस्कृतीत एखाद्याला मदत केली तर आपण त्याचा गाजावाजा करत नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने लाभार्थींना असे कृत्य करण्यास भाग पाडले आहे. ...

VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं! - Marathi News | VIDEO : A woman kisses Congress President Rahul Gandhi during a rally in Valsad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : ...अन् तिनं भर स्टेजवर राहुल गांधींना 'किस' केलं!

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी आज राजस्थान आणि गुजरातचा दौरा केला. ...

मित्रपक्ष सोबत न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्लान बी तयार, लढवणार एवढ्या जागा - Marathi News | If you do not come along with the ally, the Congress, the NCP will be able to create plan B, the number of seats to fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्ष सोबत न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्लान बी तयार, लढवणार एवढ्या जागा

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेस  आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...

मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडलं; व्हॅलेंटाईन डेला राहुल गांधींचा 'प्रेम राग' - Marathi News | My hug destroyed PM Narendra Modis hatred for me says Rahul Gandhi in ajmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडलं; व्हॅलेंटाईन डेला राहुल गांधींचा 'प्रेम राग'

काँग्रेस-भाजपाचा संघर्ष वैचारिक असल्याचं म्हणत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा ...

'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी' - Marathi News | Minister Milind Naik talked about the contract for supply of coal and labor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कोळसा वाहतूक अन् मजूर पुरविण्याची कंत्राटे घेतल्यानेच मंत्री मिलिंद नाईकांची चुप्पी'

महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांचा आरोप  ...

मनसेनं महाआघाडीत यावं, पण...; अजित पवारांनंतर धनंजय मुंडेंचंही आमंत्रण - Marathi News | MNS should come to the Mahaagadi, but ...; After Ajit Pawar, Dhananjay Mundank invited raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेनं महाआघाडीत यावं, पण...; अजित पवारांनंतर धनंजय मुंडेंचंही आमंत्रण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचा कुठलाही विचार नाही. राज आणि मी भेटतो, याचा अर्थ आम्ही पक्ष म्हणून एकत्र येणार असा होत नाही. ...