लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार - Marathi News | congress harshwardhan sapkal likely to participate in the ashadhi wari for a full day on 24 june 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

Congress Harshwardhan Sapkal Ashadhi Pandharpur Wari News: जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar on Central government Over Foreign Policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका

Foreign Policy: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परराष्ट्र धोरणावरून सरकारवर टीका केली. ...

Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर - Marathi News | Gujarat, Punjab, West Bengal, Kerala By-election results! AAP is challenging BJP on one seat in Gujarat; Sanjeev Arora is leading in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर

Assembly By-election Result 2025: चार राज्यांच्या रिक्त झालेल्या पाच विधानसभा मतदारसंघांत गुरुवारी मतदान झाले असून आज मतमोजणी सुरु झाली आहे. ...

खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा - Marathi News | Karnataka Govt on Fake News: government brings 'Fake News' law, punishment up to 7 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने एक विधेयक आणले. ...

महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...   - Marathi News | Election Commission vs Rahul Gandhi: Refusal to provide CCTV footage of Maharashtra elections; Rahul Gandhi's demand, Commission gave these reasons... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  

Election Commission vs Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज राहुल गांधी यांनी मागितले होते. ते आता ४५ दिवसांत नष्ट केले जाणार आहे. ...

शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार - Marathi News | Will Shashi Tharoor join BJP? Congress will take a big decision on June 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

Shashi Tharoor news: थरुर आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात २०२० पासूनच मतभेद आहेत. शशी थरूर हे जी-२३ नावाच्या नेत्यांपैकी एक होते, जे संघटनेत बदल घडवून आणण्याचा पुरस्कार करत होते. या गटातील नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. ...

Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल! - Marathi News | Congress Leader Nana Patole on election commission of india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

Nana Patole on election commission of india: निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या ४५ दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव - Marathi News | In Dhule Sakri, BJP Corporator call for rebellion against the party itself; Move no-confidence motion against the mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

कलम ५५ अंतर्गत विशेष सभा बोलवण्याची त्यांची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली असून येत्या २५ जूनला सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे.  ...