लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत - Marathi News | Goa By poll elections result declared on 23rd May | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काठावरील बहुमतामुळे गोवा सरकारची कसरत

गोव्यातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल येत्या 23 मे रोजी लागेल. त्याचवेळी केंद्रात कुणाचे सरकार येणार तेही 23 रोजीच ठरणार आहे ...

राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार; कॉम्प्युटर बाबांचा एल्गार - Marathi News | Lok Sabha Election 2019 Change Chaukidaar says Computer Baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम राम ही अबकी बार बदल के रख दो चौकीदार; कॉम्प्युटर बाबांचा एल्गार

गंगा, नर्मदेला साफ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत आम्ही आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यात काँग्रेसचे सरकार आणले. मात्र नरेंद्र मोदींनी सर्वांना धोका दिल्याचे, त्यामुळे काँग्रेसचे खासदार निवडून देणार असल्याचे कॉम्प्युटर बाबांनी सांगितले. ...

राजीव गांधींवरील मोदींच्या आरोपांवर अमिताभ बच्चन यांनी बोलावे : काँग्रेस - Marathi News | Lok Sabha Election 2019 Amitabh Bachchan should speak on Modi's allegations against Rajiv Gandhi: Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींवरील मोदींच्या आरोपांवर अमिताभ बच्चन यांनी बोलावे : काँग्रेस

मोदींनी केलेले आरोप काँग्रेसच्या वतीने फेटाळण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी या संदर्भातील सत्य समोर आणावे, असं आवाहनही बच्चन यांना करण्यात आले आहे. ...

कॅनडाच्या नागरिकाला युद्धनौकेवर घेऊन जाता, ते कसं चालतं; काँग्रेसचा मोदींना सवाल - Marathi News | lok sabha election 2019 congress slams pm modi with photos of akshay kumar on ins sumitra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कॅनडाच्या नागरिकाला युद्धनौकेवर घेऊन जाता, ते कसं चालतं; काँग्रेसचा मोदींना सवाल

अक्षय कुमारचे आयएनएस सुमित्रावरील फोटो ट्विट ...

प्रचाराची पातळी घसरली; ही तर बेबंद लोकशाही! शिवसेनेचा काँग्रेस-भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena Criticized Congress-BJP on Election campaign level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराची पातळी घसरली; ही तर बेबंद लोकशाही! शिवसेनेचा काँग्रेस-भाजपाला टोला

दोन-चार गुद्दे लगावले तर काही फरक पडत नाही, पण शेवटी अंदाधुंद गुद्देबाजीत मुद्देच नष्ट झाले तर तुमच्या लोकशाहीत निवडणुकांना अर्थ तो काय उरला? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे.  ...

राजीव गांधींनी नौकेचा गैरवापर केला नाही, दोन माजी नौदलप्रमुखांनी केले स्पष्ट - Marathi News |  Rajiv Gandhi did not misuse the vessel, two former naval chiefs did it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींनी नौकेचा गैरवापर केला नाही, दोन माजी नौदलप्रमुखांनी केले स्पष्ट

भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या खासगी सुट्यांसाठी केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे. ...

हरियाणात सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड, काँग्रेसने लावली सारी ताकद - Marathi News |  The BJP is trying to keep power in Haryana, Congress has all the strength | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात सत्ता राखण्यासाठी भाजपची धडपड, काँग्रेसने लावली सारी ताकद

हरियाणात २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या व त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४ टक्के मते घेतली होती. ...

महामार्गांवरील खड्डयांबाबत काँग्रेसकडून संताप, आचारसंहितेचे कारण नको - Marathi News | Congress anger over potholes on highways, no reason for the election code | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महामार्गांवरील खड्डयांबाबत काँग्रेसकडून संताप, आचारसंहितेचे कारण नको

महामार्गांवरील खड्डे न बुजविल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात असून सरकारने आचारसंहितेचे कारण देऊन हे काम टाळू नये तसेच नव्याने निविदा काढण्याचीही गरज नाही, असे म्हटले आहे. ...