लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
तेलंगणात काँग्रेसला धक्का; 12 आमदारांचे टीआरएसमध्ये विलिनीकरणासाठी पत्र - Marathi News | 12 MLAs gives Letter to merge Congress Legislature Party in TRS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात काँग्रेसला धक्का; 12 आमदारांचे टीआरएसमध्ये विलिनीकरणासाठी पत्र

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता असून त्यांच्याकडे 120 पैकी 91 जागांचे बहुमत आहे. ...

कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पालोदकर सिल्लोडमध्ये सक्रिय - Marathi News | Congress activist and former Zilla Parishad president Palodkar active in Sillod politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पालोदकर सिल्लोडमध्ये सक्रिय

सत्तारांच्या बंडामुळे काँग्रेसच्या रिक्त झालेल्या जागेवर कब्जा मिळविण्याचा पालोदकरांचा प्रयत्न ...

संसदेच्या आगामी सत्रासाठी केंद्र सरकारने मागितली काँग्रेसकडे मदत - Marathi News | central government sought congress support for smooth conduct of parliament session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आगामी सत्रासाठी केंद्र सरकारने मागितली काँग्रेसकडे मदत

मेघवाल आणि मुरलीधरन यांनी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते आझाद यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी रमजान ईदनिमित्त आझाद यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी संसदेच्या सत्रात केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. ...

भाजपकडे इतका पैसा आलाच कसा? - काँग्रेस - Marathi News | How much money has come to the BJP? - Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपकडे इतका पैसा आलाच कसा? - काँग्रेस

सेंटर फॉर मीडिया स्टडिजच्या अहवालानंतर काँग्रेसचा सवाल ...

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा - Marathi News | start to work ask chavan to worker | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेस कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्यात ओळखल्या जातो. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यापासून या मतदारसंघाने नेहमीच काँग्रेस पक्षाला समर्थ साथ दिली आहे. ...

हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर - Marathi News | Harshavardhan Patil's daughter contest election from congress in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटलांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेसकडून तिकीट जाहीर

पाटील कुटुंबात माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. ...

अबब...! लोकसभा निवडणुकीत भाजपाचा खर्च तब्बल 27 हजार कोटींवर; सीएमएसचा अहवाल - Marathi News | BJP spent Rs 27,000 crore in Lok Sabha elections; CMS report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब...! लोकसभा निवडणुकीत भाजपाचा खर्च तब्बल 27 हजार कोटींवर; सीएमएसचा अहवाल

2014 आणि 2019 च्या खर्चाची तुलना केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे. ...

...पण पवार स्वत:ला असमर्थ मानत नाहीत - Marathi News | Editorial on Sharad Pawar Strategy with Congress in upcoming election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पण पवार स्वत:ला असमर्थ मानत नाहीत

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेमतेम चार जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसनेही चंद्रपूरची एक जागा कशीबशी मिळविली. हे दुबळेपण विचारात घेऊन एकत्र येणे आणि एक होणे हाच त्या पक्षांसमोरचा आताचा एकमेव पर्याय आहे. ...