लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'यामुळे' सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टर उडविण्यास पायलटने दिला नकार - Marathi News | raebareli pilot refused to fly sonia gandhi priyanka gandhi chopper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यामुळे' सोनिया गांधी यांचे हेलिकॉप्टर उडविण्यास पायलटने दिला नकार

रायबरेली दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधली. तर सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार मानले. ...

दिल्लीत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेसशी हातमिळवणी - Marathi News | BJP joining Congress to stop AAP in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेसशी हातमिळवणी

काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरी देखील 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही. ...

काँग्रेस आमदारांचा भाजपाकडून छळ, हळर्णकरांचा दावा - Marathi News | Congress MLAs claim torture and humiliation from BJP in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस आमदारांचा भाजपाकडून छळ, हळर्णकरांचा दावा

भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या आमदारांचा छळ करत आहे. यापूर्वी माजी मंत्री सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हे या छळापोटीच काँग्रेसला सोडून गेले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी गुरुवारी केला. ...

पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News |  Telangana High Court notice transmitter congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर करणाऱ्या 'त्या' 12 आमदारांना तेलंगणा उच्च न्यायालयाची नोटीस

न्यायालयाने याप्रकरणी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे. ...

सत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या : सोनिया गांधी - Marathi News | sonia gandhi in the first post poll rally hits out at bjp limits of dignity crossed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या : सोनिया गांधी

२०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने २०१४ पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. भाजपने स्वबळावर ३००चा आकडा पार केला. ...

मिलिंद देवरांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस करणार नालेसफाईची पाहणी  - Marathi News | Mumbai Congress under the leadership of Milind Deora inspects Nalesafai work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद देवरांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस करणार नालेसफाईची पाहणी 

काही ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गटाराचे किंवा नाल्याचे झाकण उघडे राहिल्याने नागरिकांना आपला जीव गमावल्याच्या घटना सुद्धा यापूर्वी घडलेल्या आहेत.  याला कारण एकच, अर्धवट नालेसफाई! ...

सोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार - Marathi News | Sonia Gandhi voters vote for Thanksgiving | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार

रायबरेलीचा दौरा; काँग्रेसचा लढा सुरूच राहणार, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक ...

काँग्रेसची महाराष्ट्रासह पाच विधानसभेबाबत चर्चा - Marathi News | Discussion of five legislative assembly including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची महाराष्ट्रासह पाच विधानसभेबाबत चर्चा

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि यापुढेही अध्यक्ष असतील, ...