देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची निवड केली आहे. पूर्वी विधानसभेतील गटनेतेपद आणि विधिमंडळ गटनेते पद ही दोन्ही पदे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच होती. ...
काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी. ...
लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन करीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने कामाला लागण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेस समितीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पद ...