लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उपमहापौरपदी सतीश देशमुख बिनविरोध - Marathi News | Satish Deshmukh elected unopposed as deputy mayor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उपमहापौरपदी सतीश देशमुख बिनविरोध

महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ...

विविध आघाडी प्रमुखांची बैठक - Marathi News | A meeting of various lead leaders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध आघाडी प्रमुखांची बैठक

आगामी निवडणूक लक्षात घेता, पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कॉँग्रेसच्या सर्व आघाडीच्या प्रमुखांनी येत्या आठ दिवसांत जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करावी, अशी सूचना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली. ...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी - Marathi News | Rahul Gandhi Busy on mobile when President's address Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी होते मोबाइलवर बिझी

किरकोळ चुका आणि कृतींमुळे सातत्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एखदा अडचणीत सापडले आहेत. ...

धमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक  - Marathi News | BJP MLA's son arrested for threatening congress leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक 

आज पोलीस कोठडी मिळविण्यासाठी कोर्टात हजर केले जाणार आहे.  ...

काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा - Marathi News | ashok gehlot may be the new congress president may announce soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात; लवकरच होऊ शकते घोषणा

राहुल गांधी यांचा बुधवारी वाढदिवस झाला. त्यावेळी राहुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गेहलोत यांनी राहुल यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल खुद्द अध्यक्षपदी राहू इच्छित नाहीत. ...

'वन नेशन, वन इलेक्शन'ला काँग्रेसचा विरोध तर मिलिंद देवरांचे समर्थन  - Marathi News | Congress opposes 'one nation, one election' and Milind Devara support to proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वन नेशन, वन इलेक्शन'ला काँग्रेसचा विरोध तर मिलिंद देवरांचे समर्थन 

चांगल्या प्रशासनाला लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी दीर्घकालीन समाधान शोधावं लागेल. आपल्याला कोणत्याही परिस्थिती लोकशाही मजबूत करण्यासाठी तयार राहावं लागेल.  ...

राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा - Marathi News | Congress is defeated by Rahul Yogi; Ramdev Baba's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल योग करत नसल्याने काँग्रेसचा पराभव; रामदेव बाबांचा दावा

योग केल्याने ‘अच्छे दिन’ येतात; रामदेव बाबांचा दावा ...

...हे धाडस वाखाणण्याजोगे !  - Marathi News | ... this is a brave warrior! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. ...