BJP MLA's son arrested for threatening congress leader | धमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक 
धमकाविल्याप्रकरणी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक 

ठळक मुद्देहरदा विधानसभेचे भाजपाचे आमदार कमल  पटेल यांचा मुलगा सुदीप याने काँग्रेसच्या नेत्याला एप्रिल महिन्यात धमकाविले होते. काँग्रेसचे नेते सुखराम बामणे यांना सुदीपने धमकावल्याचा आरोप आहे.

मध्य प्रदेश - भाजपाचे आमदार कमल पटेल यांच्या मुलाला अटक पोलिसांनी अटक केली आहे. हरदा विधानसभेचे भाजपाचेआमदार कमल  पटेल यांचा मुलगा सुदीप याने काँग्रेसच्या नेत्याला एप्रिल महिन्यात धमकाविले होते. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. काँग्रेसचे नेते सुखराम बामणे यांना सुदीपने धमकावल्याचा आरोप आहे. त्यामुळे आज पोलिसांनी सुदीपला अटक केली. आज पोलीस कोठडी मिळविण्यासाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. 

 


Web Title: BJP MLA's son arrested for threatening congress leader
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.