लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा - Marathi News | Karnataka Hd Kumaraswamy Government In Crisis 11 Mlas Of Jds Congress Resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राज्यात वेगवान घडामोडी ...

खरंच सुशीलकुमार शिंदे काँग्रेसला तारणार ? - Marathi News | Shinde will save Congress? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरंच सुशीलकुमार शिंदे काँग्रेसला तारणार ?

सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास अडचणीत असलेल्या काँग्रेसकडून शिंदेंचे एकप्रकारे पुनर्वसनच होणार आहे. मात्र त्यांच्या पुनर्वसनाने राज्यात काँग्रेस उभारी घेणार का, असा प्रश्नही काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. ...

कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अडचणीत? काँग्रेस-जेडीएसचे 11 आमदार राजीनाम्याच्या तयारीत  - Marathi News | Kumaraswamy government in Karnataka facing crisis? Congress-JDS 11 MLAs will resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अडचणीत? काँग्रेस-जेडीएसचे 11 आमदार राजीनाम्याच्या तयारीत 

स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या झोक्यावर हेलकावे खात असलेले कर्नाटकमधील कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार आता पूर्णपणे अडचणीत आले आहे. ...

दिग्गज पुढाऱ्यांच्या घरातूनच उमेदवारीसाठी स्पर्धा - Marathi News | Competition for the nomination from veteran leader's house | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिग्गज पुढाऱ्यांच्या घरातूनच उमेदवारीसाठी स्पर्धा

स्वातंत्र्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शे.का.प.विरूद्ध कॉग्रेस अशीच लक्षवेधी लढत मन्याडखो-यात होत होती. परंतु १९८९ नंतर मात्र राजकीय चित्र बदलत गेले. ...

'सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधींच भगोडे बनले' - Marathi News | 'Shiv Sena criticized Rahul Gandhi on his resignation from congress party president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधींच भगोडे बनले'

देशाच्या सर्व संस्थांवर ‘संघा’चा कब्जा करण्याचे स्वप्न साकार झाल्याची वेदना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. आयएसआयचा कब्जा असण्यापेक्षा संघाचा कब्जा असणे कधीही चांगले आहे.   ...

संघाची देशद्रोही विचारसरणी कायम, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत टीका - Marathi News | The criticism in the video of the Congress handwritten on Twitter handles the Sangh's anti-national ideology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाची देशद्रोही विचारसरणी कायम, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील व्हिडिओत टीका

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा अधिकृतपणे राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘आरएसएस व्हर्सेस इंडिया’ या हॅशटॅगने संघावर सविस्तर टीका करणारा एक मिनिटाचा एक व्हिडिओ टाकण्यात आला. ...

किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला - Marathi News | Kinwadi NCP's impenetrable fort | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला

दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़ ...

राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Rahul Gandhi watches Article 15 at multiplex in delhi see viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी पाहिला आयुषमानचा चित्रपट 'आर्टिकल १५', व्हिडिओ होतोय व्हायरल

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' सिनेमा पाहिला. ...