लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
निर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल; शरद पवारांकडून 'सस्पेन्स' कायम - Marathi News | Maharashtra Election 2019: Even when a decision is to be taken, the Congress-NCP will take it together; Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्णय घ्यायचा झालाच, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल; शरद पवारांकडून 'सस्पेन्स' कायम

संजय राऊतांकडून कोणताही प्रस्ताव आला नाही, जबाबदार विरोधीपक्ष म्हणून भूमिका निभावण्याची तयारी आहे. युतीने लवकर निर्णय घ्यावा. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात - Marathi News | Maharashtra Election 2019 one fraction of congress mla wants to support shiv sena to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

राज्यात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत ...

भाजपला ताटकळत ठेवणाऱ्या शिवसेनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात - Marathi News | for supports Shiv Sena is now in the Congress court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपला ताटकळत ठेवणाऱ्या शिवसेनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात

एकूणच भाजपला तंगवणारी शिवसेना देखील काँग्रेसवर अवलंबून आहे. किंबहुना काँग्रेसने पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्यास, शिवसेनेची बार्गेनिंग पावर झटक्यात कमी होणार आहे. ...

शिवसेनेला 'पॉवरफुल्ल' धक्का?; संजय राऊतच म्हणाले, 'शरद पवार विरोधात बसण्यावर ठाम!' - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Raut Meet 'Sharad Pawar in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला 'पॉवरफुल्ल' धक्का?; संजय राऊतच म्हणाले, 'शरद पवार विरोधात बसण्यावर ठाम!'

राज्यातील अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. ...

ब्रेकिंग: राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठी घडामोड; काँग्रेसचे अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट - Marathi News | Breaking: major developments in the state; Ahmed Patel of Congress meets Nitin Gadkari in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग: राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठी घडामोड; काँग्रेसचे अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट

शिवसेनेकडून दररोज भाजपवर दबाव आणण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडूनदेखील विविध वक्तव्ये समोर आली. ...

आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत माजी आमदार झाले सहभागी; शिवसेना, मनसे, काँग्रेसचा आक्षेप - Marathi News | Former MLA participated in Commissioner's administrative meeting; Shiv Sena, MNS, Congress objections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत माजी आमदार झाले सहभागी; शिवसेना, मनसे, काँग्रेसचा आक्षेप

मीरा भाईंदर महापालिका प्रशासनासह आयुक्त बालाजी खतगावकर यांचा कारभार हा तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या कला नुसार चालत आलेला आहे. ...

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत - Marathi News | Congress leader hesitant to support Shiv Sena in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल. ...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Demand for declaration of drought in the state, ncp and congress to governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

काँग्रेस-राष्टÑवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, खते मोफत द्यावीत ...