लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Ministry List 2020 : अजित पवार अर्थमंत्री, आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं; 'असं' आहे महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar to be giving the finance minister's account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Ministry List 2020 : अजित पवार अर्थमंत्री, आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं; 'असं' आहे महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप

Ministry List of Maharashtra 2020 : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या एकूण 36 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. ...

CAA: हिंदू भारतात येणार नाहीत तर काय इटलीत जाणार का?; भाजपा नेत्याचा काँग्रेसला टोला - Marathi News | CAA minister on minorities g kishan reddy says where will hindu go italy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: हिंदू भारतात येणार नाहीत तर काय इटलीत जाणार का?; भाजपा नेत्याचा काँग्रेसला टोला

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. ...

भाजपाने दिली नववर्षात महागाईची भेट; काँग्रेस, माकपने साधला निशाणा - Marathi News | rail fare increased congress cpi said modi government put burden on public in new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने दिली नववर्षात महागाईची भेट; काँग्रेस, माकपने साधला निशाणा

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी - Marathi News | Zilla Parishad elections lead to a breakthrough in development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

चार ठिकाणी शिवसेना लढतेय स्वबळावर ...

जिल्हा परिषदेत कोणाची होणार आघाडी; अजूनही अनिश्चितताच! - Marathi News | Who will lead the Zilla Parishad? Still uncertain! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषदेत कोणाची होणार आघाडी; अजूनही अनिश्चितताच!

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची सभा २ जानेवारी रोजी ...

काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले  - Marathi News | In the Congress Bhavan, the image of Bhor MLA Sangram Thapte was blackened by congress activist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटेंच्या प्रतिमेला काळे फासले 

थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडल्यावर आता थोपटे यांच्या फलकावरील चेहऱ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने काळे फासले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गोंधळ कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.  ...

ते कार्यकर्ते माझे नाहीत ; संग्राम थोपटेंचे स्पष्टीकरण  - Marathi News | Those activists are not mine; Explanation by Bhor MLA Sangram Thopte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते कार्यकर्ते माझे नाहीत ; संग्राम थोपटेंचे स्पष्टीकरण 

मदार संग्राम थोपटे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी मंगळवारी काँग्रेस भवन फोडले आहे. मात्र थोपटे यांनी 'ते माझे कार्यकर्ते नाहीत, हे माझ्याविरोधील षड्यंत्र' असल्याचा नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण ...

इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व - Marathi News | The Harshavardhan Patil group lead second time on Indapur panchyat samiti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर पंचायत समितीवर पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व

गुलाल व हलगीच्या कडकडाटात जल्लोष ...