लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...' - Marathi News | Jagdeep Dhankhar under house arrest? Jairam Ramesh criticizes Amit Shah's answer; said- 'Mystery has increased further' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'

Jagdeep Dhankhar resignation: जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे अमित शाहांनी सांगितले. ...

काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले - Marathi News | What is 'Salwa Judum'?; On which Amit Shah surrounded the opposition INDIA alliance vice-presidential candidate Sudarshan Reddy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले

'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Election Commission-BJP alliance; Will not allow vote theft, Rahul Gandhi warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले

Bihar Assembly Election 2025 News: बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ...

शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत - Marathi News | After Shivakumar, Congress MLA H D Rangnath also sang RSS song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत

Congress MLA H D Rangnath: कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले. ...

राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Rahul Gandhi Bihar: Big mistake in Rahul Gandhi's security; A young man ran away with a kiss, watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

Rahul Gandhi Bihar : राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेत एका तरुणाने त्यांना मिठी मारुन किस घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड - Marathi News | Vice President Election: 68 nomination papers for the Vice Presidential election; Forged signatures of many MPs revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फक्त दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ...

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले - Marathi News | Every day they say vote theft vote theft their heads have been stolen Devendra Fadnavis direct attack on the opposition spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे.  त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ...

'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा - Marathi News | Voter Adhikar Yatra: 'Vote theft in Karnataka-Maharashtra; Will not allow it to happen in Bihar', Rahul Gandhi targets Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

Voter Adhikar Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी मत चोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...