लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती" - Marathi News | digvijay singh supports sharad pawar statement ram mandir pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

राम मंदिराच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना नाव घेता टोला लगावला होता. ...

सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती - Marathi News | Sonia-Gehlot's 'double game' to bring Sachin Pilot's political plane land to the ground | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती

असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे. ...

"राजस्थानमध्ये भाजपाची ‘केला तुका झालां माका’ अशी अवस्था" - Marathi News | Shiv Sena attack on BJP for Rajasthan Politics Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजस्थानमध्ये भाजपाची ‘केला तुका झालां माका’ अशी अवस्था"

भाजपाकडून अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या हालचालींवर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. ...

Rajasthan Political Crisis: प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार - Marathi News | Rajasthan Political Crisis: Sachin pilot still in touch with Priyanka Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्याशी मागील ३-४ दिवसांपासून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी रोज संपर्कात आहेत ...

बंडखोरांना ५ वर्षे निवडणूकबंदी करावी; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे मत - Marathi News | Rebels should be banned from elections for 5 years; Opinion of senior Congress leader Kapil Sibal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोरांना ५ वर्षे निवडणूकबंदी करावी; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे मत

पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे. ...

राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...' - Marathi News | Sachin Pilot should not go scindias way has future in congress says digvijaya singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...'

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे. ...

...अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल; काँग्रेस आमदाराचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याला पत्र - Marathi News | Rajasthan Politics Congress Mla Sent Letter To Bjp Senior Leader Kailash Meghwal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल; काँग्रेस आमदाराचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याला पत्र

माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश मेघवाल यांनी शनिवारी काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले, त्यानंतर काँग्रेसचे कोटा जिल्ह्यातील सांगोद मतदारसंघातील आमदार भरत सिंह यांनी पत्र लिहिलं आहे ...

Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’? - Marathi News | Rajasthan Crisis: why did gehlot meet the governor political turmoil know what is the strategy | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?