लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सुंदर हाती कमळ, संबित पात्रांच्या उपस्थितीत खुशबूंचा भाजपा प्रवेश  - Marathi News | bjp Lotus in sunder khushboo hands, BJP entry of fragrance in the presence of related characters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंदर हाती कमळ, संबित पात्रांच्या उपस्थितीत खुशबूंचा भाजपा प्रवेश 

खुशबू यांना काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते ...

मोदी एक आपत्ती-र्काग्रेस पदाधिकाऱ्यांनी गिरवले ऑनलाइन धडे  - Marathi News | Online lessons learned by Congress office bearers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी एक आपत्ती-र्काग्रेस पदाधिकाऱ्यांनी गिरवले ऑनलाइन धडे 

अहमदनगर : प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर ऑनलाईन प्रशिक्षणाचा धडाका सुरू आहे. मोदी एक आपत्ती या विषयावरती महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाच्या वतीने काँग्रेसच्या पदाधि ...

काँग्रेस नेत्या खुशबू दिल्लीसाठी रवाना, भाजपात प्रवेशाची शक्यता - Marathi News | Congress leader Khushboo Sundar to join BJP ?, leaves for Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्या खुशबू दिल्लीसाठी रवाना, भाजपात प्रवेशाची शक्यता

खुशबू यांना काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटलंय. त्यामुळे, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

बलात्कारातील आरोपीला काँग्रेसची उमेदवारी, विरोध करणाऱ्या महिला नेत्याला कार्यकर्त्यांकडून मारहाण - Marathi News | uttar pradesh deoria congress woman worker beaten up-for opposing ticket to rep accused leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारातील आरोपीला काँग्रेसची उमेदवारी, विरोध करणाऱ्या महिला नेत्याला कार्यकर्त्यांकडून मारहाण

Deoria News: पक्षाच्या तिकिट वाटपासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाला विरोध केल्यामुळे आपल्याला मारहाण केल्याचे तारा यादव यांनी म्हटले आहे.  ...

"जवानांसाठी नॉन बुलेटप्रुफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचं विमान", राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | rahul gandhi video alleging jawans sent to china border in non bullet proof trucks attack modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जवानांसाठी नॉन बुलेटप्रुफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचं विमान", राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. याआधी त्यांनी ट्विटरवरून टीकास्त्र सोडलं होतं. ...

पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व - Marathi News | BJP's slam on Pune Municipal Corporation's ward committees; Out of 15, 11 are from BJP, 3 from NCP and one from Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

पंधरापैकी ११ भाजप, ३ राष्ट्रवादी तर एक अध्यक्षपद काँग्रेसकडे  ...

केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात - Marathi News | Black laws brought by the central government are unfair to farmers and workers: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय करणारे : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat :मुंबईतील गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांनी आज  राज्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. ...

पिंपरी महापालिकेच्या प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व; आमदार लांडगे व जगताप गटाची सरशी - Marathi News | BJP lead Pimpri Municipal Corporation's ward committee; MLA Landage and Jagtap group's won | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या प्रभाग समितीवर भाजपचे वर्चस्व; आमदार लांडगे व जगताप गटाची सरशी

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. ...