लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat will intensify the struggle against the insensitive and tyrannical BJP government at the Center | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू; राहुल गांधी ठाम - Marathi News | underline my sentence to force the government to repeal agricultural laws says Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माझं वाक्य अधोरेखित करुन ठेवा, कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडू; राहुल गांधी ठाम

देशातील काही मूठभर श्रीमंत मित्रांसाठी मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. ...

...तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच दिल्या होत्या विरोधाच्या घोषणा! - Marathi News | dhananjay munde was not reachable when when ajit pawar takes oath with devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंसमोरच दिल्या होत्या विरोधाच्या घोषणा!

बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे अडचणीत; राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता ...

खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा - Marathi News | congress claims that khattar government in danger many mlas of bjp jjp in contact with them | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खट्टर सरकार धोक्यात, BJP-JJP चे अनेक आमदार संपर्कात, काँग्रेसचा दावा

kumari selja claims congress is trying to form government in haryana : अनेक भाजपा आणि जेजेपीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...

ठेकेदारांसाठी ‘स्वच्छ’चे काम थांबविण्याच्या हालचाली? पुण्याचे महापौर म्हणतात... - Marathi News | Movements to stop ‘clean’ work for contractors? The mayor of Pune says ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठेकेदारांसाठी ‘स्वच्छ’चे काम थांबविण्याच्या हालचाली? पुण्याचे महापौर म्हणतात...

हजारो कष्टक-यांच्या रोजगाराचा प्रश्न : प्रशासनावर राजकीय दबाव असल्याची चर्चा ...

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी गुरूवारी मतदान  - Marathi News | Gram Panchayat election campaign cooled; Polling for 649 gram panchayats in the district on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी गुरूवारी मतदान 

जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी 95 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ...

"सरकारने अहंकार दूर ठेवावा; आगीशी खेळण्याची ही वेळ नाही"; शत्रुघ्न सिन्हांनी डागली तोफ - Marathi News | government must shun its ego & keep arrogance apart said shatrughan sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारने अहंकार दूर ठेवावा; आगीशी खेळण्याची ही वेळ नाही"; शत्रुघ्न सिन्हांनी डागली तोफ

केंद्रीय कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी एकामागोमाग एक ट्विट करत सरकारवर तोफ डागली आहे.  ...

ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ - Marathi News | panchayat election 102 votes made on same house and address mukesh agnihotri raised questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

Panchayat Election News : अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...