लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर - Marathi News | BJP leader Pragya Singh Thakur says Congress has always abused the patriots | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर

नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ...

"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे - Marathi News | "Girls become fertile at the age of 15, so why raise the age of marriage to 21?" Congress leader sajjan singh gave absurd statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे

Girls age of marriage News : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे. ...

'हे' आहेत महाराष्ट्रातले सर्वात तरुण आमदार | These are the youngest MLAs in Maharashtra - Marathi News | These are the youngest MLAs in Maharashtra These are the youngest MLAs in Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे' आहेत महाराष्ट्रातले सर्वात तरुण आमदार | These are the youngest MLAs in Maharashtra

...

"...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील"; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | now the BJP leaders must be in tension too; Congress leader sachin sawant says explanation in Dhananjay Munde case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील"; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी धनंजय मुंडे प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ...

काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन - Marathi News | Congress Collecting Donation For Ram Mandir Construction In Ayodhya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसचा नवा नारा ‘जय श्री राम’; अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी पैसे देण्याचं लोकांना आवाहन

राजीव गांधी यांनी राम मंदिराचं कुलूप तोडून लोकांना दर्शनासाठी खुलं केले होते, आता अयोध्येतील हे भव्य मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बनत आहे. ...

Video - काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर; बैठकीत झाला तुफान राडा, नेत्यांवर फेकली खुर्ची - Marathi News | video congress bihar new in charge bhaktcharan das meeting with party leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर; बैठकीत झाला तुफान राडा, नेत्यांवर फेकली खुर्ची

Congress News : काँग्रेस नेत्यांनी बैठकीत काँग्रेसच्याच अन्य नेत्याच्या अंगावर संतापाच्या भरात खुर्ची फेकल्याची घटना घडली आहे. ...

कृषी कायद्यांचं समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?; राहुल गांधी कडाडले - Marathi News | what justice will be expected from those who support agricultural laws says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांचं समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?; राहुल गांधी कडाडले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ, मतभेद उफाळून नेत्यांमध्ये झाली हमरीतुमरी - Marathi News | In the meeting of the Congress, there was confusion and differences among the leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ, मतभेद उफाळून नेत्यांमध्ये झाली हमरीतुमरी

Corngress News : बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. ...