लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"मनरेगा'नंतर, गांधीजींचा फोटो चलनी नोटांमधून काढून टाकला जाईल; एक उच्चस्तरीय बैठक आधीच झाली"; केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांचा दावा - Marathi News | "After MGNREGA, Gandhiji's name will be removed from currency notes; a high-level meeting has already taken place"; claims Kerala MP John Brittas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मनरेगा'नंतर, गांधीजींचा फोटो चलनी नोटांमधून काढून टाकला जाईल; एक उच्चस्तरीय बैठक आधीच झाली"; केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांचा दावा

केंद्र सरकारनेव्हीबी-जी रामजी विधेयक मंजूर केले आहे. एकदा अंमलात आल्यानंतर, हा कायदा मनरेगाची जागा घेईल. सरकार महात्मा गांधींचे नाव योजनेतून काढून टाकण्यासाठी हा कायदा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...

“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य - Marathi News | rahul gandhi big statement in germany also a clear comment on vote rigging and said our fight is not with bjp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य

Rahul Gandhi Germany Visit: भारत हा गुंतागुंतीचा पण वैविध्यपूर्ण देश आहे. एका व्यक्तीने त्याचे भविष्य ठरवणे शक्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ...

'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले... - Marathi News | Congress on Bangladesh Violence: 'Make Priyanka Gandhi the Prime Minister, then...', Congress leader demands; Then what will happen to Rahul Gandhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...

Congress on Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदू समुदायावरील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान - Marathi News | sanjay raut big statement and reply over congress contest at its own in bmc election 2025 against the thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut News: नक्कीच काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. परंतु, मुंबईत कुठेही कटुता न ठेवता निवडणूक लढू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा - Marathi News | Ajit Pawar's NCP increased graph in Marathwada; Won twice as many seats as Shinde Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अजित पवारांची मुसंडी; शिंदेसेनेपेक्षा पटकावल्या दुप्पट जागा

भाजपचे सर्वाधिक नगरसेवक, शिंदेसेना तिसऱ्या क्रमांकावर, उद्धवसेना सहाव्या स्थानी ...

महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम  - Marathi News | Municipal Election 2026: No proposal; Will there be an alliance between Congress and 'Vanchit' or not? Confusion continues | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 

अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की स्वबळावर लढणार याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांकडून बोलणी सुरू असून वंचित काँग्रेससमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. ...

महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू" - Marathi News | Will the Mahavikas Aghadi split? Supriya Sule said, "...then we will consider other options" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"

Supriya Sule News: राज्यात महापालिका निवडणूक होत असून, या निवडणुकींमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का? याबद्दल अजूनही साशंकत आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी मोठं विधान केलं आहे.  ...

महापालिका जागावाटपात काँग्रेसवर ‘वंचित’चा दबाव? नगरपरिषदांप्रमाणे मुंबईतही समान जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता - Marathi News | Pressure on Congress from 'disadvantaged' in municipal seat allocation? Like in municipal councils, there is a possibility of proposing equal seats in Mumbai too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका जागावाटपात काँग्रेसवर ‘वंचित’चा दबाव? नगरपरिषदांप्रमाणे मुंबईतही समान जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता

नगरपरिषदांसाठी वंचितने काँग्रेसपुढे समसमान जागांचा प्रस्ताव ठेवला होता. जागावाटपाचे हेच ५०-५० सूत्र वंचित मुंबई महापालिकेसाठीही कायम ठेवू शकतो, असे म्हटले जाते.    ...