लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपने ‘मुलगी वाचवा’ ऐवजी ‘गुन्हेगार वाचवा’ धोरण राबवले, ‘मुलगी शिकवा’ योजनेवरून काँग्रेसची केंद्रावर टीका - Marathi News | BJP implemented 'save the criminal' policy instead of 'save the girl', Congress criticizes the Center over the 'educate the girl' scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने ‘मुलगी वाचवा’ ऐवजी ‘गुन्हेगार वाचवा’ धोरण राबवले, काँग्रेसची केंद्रावर टीका

Congress Criticize BJP: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उत्सव साजरा केला जात असताना खर्गे यांनी बुधवारी भाजपला लक्ष्य केले. ...

“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole criticized central govt over jalgaon railway accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

Congress Nana Patole Reaction On Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ...

केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप - Marathi News | Arvind Kejriwal's government committed a health scam worth Rs 382 crore; Congress makes shocking allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

कॅगच्या अहवालातून केजरीवालांचा भ्रष्टाचार समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ...

'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान - Marathi News | 'When a patient is found for a political operation...'; Eknath Shinde's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजकीय ऑपरेशनसाठी जेव्हा रुग्ण मिळेल, तेव्हा...'; एकनाथ शिंदेंचं सूचक विधान

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.  ...

राहुल गांधींना सरकार घाबरते, प्रियांका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | The government is afraid of Rahul Gandhi, says Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना सरकार घाबरते, प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Priyanka Gandhi News: काँग्रेस सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करताना या दोघांची विचारप्रणाली ‘भ्याड’ असल्याची टीका केली. तर, प्रमुख विरोधी पक्ष देशासाठी त्यागाची भावना जपत असल्याचे सांगितले. ...

'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका - Marathi News | Priyanka Gandhi: 'Rahul Gandhi fights for the Constitution, that's why the government is afraid of him', Priyanka Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका

Priyanka Gandhi : '2024 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भाजपला धडा शिकवला, त्यामुळे मोदीजी घाबरले.' ...

मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची समिती नेमून चौकशी करा - Marathi News | Appoint a committee to investigate the decisions taken by Munde. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची समिती नेमून चौकशी करा

विजय वडेट्टीवार यांची मागणी : हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न ...

युवक काँग्रेसचा वाद पेटला, कुणाल राऊत हटावसाठी दिल्लीवारी - Marathi News | Youth Congress controversy erupts, Kunal Raut goes to Delhi to get rid of him | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसचा वाद पेटला, कुणाल राऊत हटावसाठी दिल्लीवारी

कारवाई झालेले पदाधिकारी आक्रमक : राष्ट्रीय अध्यक्ष व प्रभारींकडे तक्रार करणार ...