देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajya Sabha Election 2026 MVA: काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. ...
Congress News: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चिपळूणमध्ये तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. उद्या शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारीला या शिबिराची सुरुवात होणार असून १ मार्चला शिबिराची सांगता होणार आहे. ...
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता आहे. ही एकमेव जागा कुणी लढवावी यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू ...