देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Chandrapur : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक आरोप करत विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावी लागल्याचा दावा केला. ...
Maharashtra Assembly Budget Session: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून, हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज केली. ...
Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...