देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? ...
Revanth Reddy News: तेलंगाणामधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पारा चढला आहे. यादरम्यान, जुबिली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या ए ...
Larissa Nery And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा फोटो दाखवला आणि दावा केला की, ती ब्राझिलियन मॉडेल आहे आणि हरियाणाच्या मतदार यादीत सीमा, स्वीटी आणि सरस्वती या नावाने "२२ वेळा" मत दिलं आहे. ...