लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेल ...
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सध्यातरी चांगली वसुली केली आहे. तर ३८५ नळ संयोजने खंडीत केली आहेत. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले. ...
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पुन्हा एकदा ४६० वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले आहेत. परंतु आधीच्याच वृक्ष तोडीच्या बदल्यात पुनर्रोपण करण्यात अडचणी असतांना आता ४६० वृक्षांच्या बदल्यात २३०० वृक्षांचे पुनर्रोपण कसे केले जाणार ह ...