पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी जिल्हास्तरावर जलद प्रतिसाद यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले. ...
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ३० जूनपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपआपल्या प्रभागामध्ये टीम प्रमुख म्हणून काम करण्याचे असून, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागातील नागरिक, बचत गट, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नो ...
दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. जनावरांना पुरेसा चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. ...
दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे ...
सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ...
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३ ...