येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर् ...
कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी व कृषिसंलग्न महाविद्यालयात वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. मा. सेवलीकर, तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते. ...
लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पाच विद्यार्थ्यांना कॉपी करतांना भरारी पथकाने पकडले. ...
सिन्नर : तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नोलॉजी महाविद्यालयात संगणक विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅडवान्सड कॉम्प्युटिंग अॅण्ड डेटा प्रोसेसिंग’ ...
येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. ...