जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाºया तसेच समाजाची बदनामी करीत जैन समाजाचा अपप्रचार करणाºया अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन के ...
Sangli flood Meeting : हवामान विभागाने 98 ते 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच ...
corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या ३ हजार असून उर्वरीत ४५० मृत्यू हे अन्य राज्य व जिल्ह्यातील आहेत. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के इतका असून तो अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे जिल्ह्य ...
CoronaVirus In Sindhudurg : विविध विभागांनी आपापसात समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाकडे असणारी साधनसामग्री सुस्थितीत ठेऊन, ती सज्ज ठेवावी. विशेषतः आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसोबत पॉवर बॅकअप ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ...
CoronaVIrus Sangli : कोरोना झालाय म्हणून घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी असून आपल्यावर योग्य उपचार केले जातील, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणात आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात का ? तुम्हाला चांगले जेवण मिळते का ? अशी विचारणा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौध ...
mucormycosis and third wave म्युकरमायकोसिस व तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी गुरुवारपासून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर यासंदर्भातील ...