लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा - Marathi News | District Collector has reviewed the Gosekhurd project | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या. ...

दुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भर, चारा छावणीचे प्रस्ताव - Marathi News | Due to drought management, now the administrative support, fodder camp proposal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भर, चारा छावणीचे प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम ...

सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम - Marathi News |    After the Satara Lok Sabha elections, the code of conduct continues | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम

लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे. ...

चंदनशिवे यांच्या वारसांना १५ लाखांचा धनादेश,  प्रशासनाने जपली बांधीलकी - Marathi News | 15 lakhs of checks will be given to the successors of Chandan Shivai, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदनशिवे यांच्या वारसांना १५ लाखांचा धनादेश,  प्रशासनाने जपली बांधीलकी

कोल्हापूर : निवडणुकीचे काम करीत असताना आपल्यातीलच एका सहकाऱ्याचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देऊन जिल्हा प्रशासनाने ... ...

यशोमती बरसल्या जिल्हाधिकाऱ्यांवर - Marathi News | Yashomati on the Chief District Collector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती बरसल्या जिल्हाधिकाऱ्यांवर

तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. ...

आचारसंहितेचे बंधन मागे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी मिळणार ? - Marathi News | Behind the Code of Conduct; Water scarcity work in Sindhudurg district will be approved? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचारसंहितेचे बंधन मागे ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या कामांना मंजुरी मिळणार ?

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील असंख्य वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेल्या असताना जिल्हाधिकारी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण देत पाणी टंचाई कामांना मंजुरी देण्यास ... ...

व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत रत्नागिरीत १०,२३४ मतदारांनी घेतला किऑस्कचा लाभ - Marathi News |  10,234 voters took the kiosk benefits in Ratnagiri under Voter Help Desk | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत रत्नागिरीत १०,२३४ मतदारांनी घेतला किऑस्कचा लाभ

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अन्य सहा ठिकाणी असलेल्या व्होटर हेल्प डेस्कअंतर्गत किऑस्क या प्रकल्पाचा आतापर्यंत जिल्ह्यातील १०,२३४ मतदारांनी लाभ घेतला. ...

निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास गडहिंग्लजमध्ये धक्काबुक्की - Marathi News | The staff working in the election scare fire in Gadhinglj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास गडहिंग्लजमध्ये धक्काबुक्की

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी भत्ता मागण्याचा प्रयत्न करताच त्यांना धक्काबुक्की करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न गडहिंग्लज येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता त्यांनी प्रथम भत्ताही द ...