लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
Cleaning tips and tricks: पिवळ्या पडलेल्या फरशा लख्ख-स्वच्छ होण्यासाठी ३ उत्तम उपाय, झटपट सफाईची मस्त ट्रिक - Marathi News | How to clean the floor properly? Home remedies for removing yello stains from the floor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : पिवळ्या पडलेल्या फरशा लख्ख-स्वच्छ होण्यासाठी ३ उत्तम उपाय, झटपट सफाईची मस्त ट्रिक

Home hacks for cleaning floor: कितीही स्वच्छ केली तरी फरशी पिवळटच दिसते ना.... म्हणूनच तर खूप मेहनत न घेता फरशीला स्वच्छ आणि चकचकीत करायचं असेल तर हे काही सोपे उपाय करून बघा.. ...

Cleaning hacks for home : २ मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; 3 उपाय करा, तासनतास भांडी घासत बसणं विसरा - Marathi News | Cleaning hacks for home : Easy to clean burnt and black utensils know how | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; हे घ्या साफसफाईचे सोपे उपाय

Cleaning hacks for home : बर्‍याच वेळा भांडी नीट साफ केली जात नाहीत किंवा त्यावरील हट्टी, काळे दूर होत नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला  जळलेली भांडी कशी सोप्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. (Easy Cleaning Tips and Tricks) हे सांगणार आहोत. ...

Cleaning Tips : ओटा कितीही स्वच्छ केला तरी झुरळं, मुंग्या होतातच? ओटा चटकन स्वच्छ करण्याचे ५ उपाय... - Marathi News | Cleaning Tips: No matter how much you clean the oats, do you get cockroaches and ants? 5 Ways to Clean Ota Quickly ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ओटा कितीही स्वच्छ केला तरी झुरळं, मुंग्या होतातच? ओटा चटकन स्वच्छ करण्याचे ५ उपाय...

Cleaning Tips : ओटा साफ करणे हे महिलांच्या दिवसभरातील कामांपैकी एक महत्त्वाचे काम. पण ते काम नीट झाले नाही तर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्यादृष्टीने ते चांगले नाही. ओटा साफ करण्याचे काम झटपट होण्यासाठी काही सोप्या टीप्स... ...

Cleaning Tips : कितीही घासलं तरी कॉलरवरचा मळ निघत नाही? या घ्या कपड्यांवरील हट्टी डाग घालवण्याच्या सोप्या ट्रिक्स - Marathi News | Cleaning Tips : How to clean stubborn ring around the collar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ मिनिटांत स्वच्छ होतील कॉलरवरचे हट्टी डाग; कपड्यांवरील मळ घालवण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

Cleaning Tips : हट्टी डाग काढून टाकण्यासाठी, सर्वप्रथम, सामान्य डिटर्जंट पावडरने शर्ट स्वच्छ करा. साफसफाईसाठी, डिटर्जंट पावडरचे द्रावण तयार करा आणि शर्ट किंवा इतर कोणतेही कापड सुमारे एक तास भिजवून ठेवा. ...

How to Clean Your Fridge  : कितीही आवरलं तरी फ्रीज अस्वच्छ, खराब दिसतो? २० सेकंदात पाहा फ्रीज नीटनेटका ठेवण्याची सोपी ट्रिक  - Marathi News | How to Clean Your Fridge : viral video shows ingenious way of cleaning the fridge with a diy spray | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अस्वच्छ फ्रीज काही मिनिटांत होईल चकचकीत स्वच्छ; २० सेकंदात पाहा फ्रीज नीटनेटका ठेवण्याची सोपी ट्रिक 

How to Clean Your Fridge : फ्रिजमध्ये कोणत्याही प्रकारचे बुरशी किंवा बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. म्हणून फ्रीज स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्याच्या काही ट्रिक्स माहीत असायला हव्यात. ...

Easy Cleaning Hacks : फक्त ५ मिनिटात दूर होईल नळ, फरशीवरचा गंज; स्वच्छ, चकचकीत घरासाठी या घ्या टिप्स - Marathi News | Easy cleaning hacks for home : Easy tips to remove rust from bathroom taps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : फक्त ५ मिनिटात दूर होईल घरातील नळ, फरशीवरचा गंज; स्वच्छ, चकचकीत घरासाठी या घ्या टिप्स

Easy Cleaning Hacks : बेकिंग सोडा फक्त जेवणातच वापरला जात नाही तर त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करू शकता. ...

Cleaning Tips : कितीही घासलं तरी सिंक चिकटच राहतं? सिंक चकाचक करण्याच्या ८ सोप्या टिप्स - Marathi News | Cleaning Tips: No matter how much you rub, the sink stays sticky? 8 Simple Tips to Shine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही घासलं तरी सिंक चिकटच राहतं? सिंक चकाचक करण्याच्या ८ सोप्या टिप्स

Cleaning Tips : दिवसभर वापरात असलेल्या सिंकमधून कधी वास येतो, तर कधी ते तुंबते, कधी कितीही घासलं तरी ते स्वच्छ झाल्यासारखे वाटत नाही, यासाठीच सिंक साफ करण्याच्या खास टिप्स ...

Home Cleaning hacks :कळकट खिडक्यांच्या काचा पुसण्याचे 2 झटपट उपाय, काचा होतील चटकन स्वच्छ- चकचकीत - Marathi News | Home Cleaning hacks : How to clean the window glass? Use these home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळकट खिडक्यांच्या काचा पुसण्याचे 2 झटपट उपाय, काचा होतील चटकन स्वच्छ- चकचकीत

Home Cleaning hacks: या काही गोष्टींचा वापर करून पहा.. खिडक्या होतील आरशासारख्या चकाचक, खिडक्या पुसण्याचं काम आता एकदम सोपं...(how to clean windows) ...