लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
Easy Cleaning Hacks : २ मिनिटात स्वच्छ होतील तेलाचे हट्टी डाग; ६ टिप्स वापरा, किचन होईल स्वच्छ, चकचकीत - Marathi News | Easy Cleaning Hacks : How to remove oil stains in kitchen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ मिनिटात स्वच्छ होतील तेलाचे हट्टी डाग; ६ टिप्स वापरा, किचन होईल स्वच्छ, चकचकीत

Easy Cleaning Hacks : तेलाचे डाग जास्त काळ असेच राहिल्यास ते घाणीचे थर साचतात आणि डाग कायमचे राहतात. (How to remove oil stains in kitchen) ...

Easy Cleaning Hacks : कपड्यांवरचे डाग निघता निघत नाहीत? वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ट्राय करा ४ लिक्विड डिटर्जंट - Marathi News | Stains on clothes do not go away? When washing clothes in the washing machine, try 4 liquid Detergent | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपड्यांवरचे डाग निघता निघत नाहीत? वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ट्राय करा ४ लिक्विड डिटर्जंट

Easy Cleaning Hacks :मशीनमध्ये कपड्यासाठी कोणते लिक्वीड घातले तर डाग लवकर निघतील असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न... ...

How to Wash Dishes Easily :  भांडी धुण्याचा साबण ऐनवेळी संपला तर..? साबणाऐवजी ४ वस्तू वापरा, भांडी होतील चकचकीत स्वच्छ - Marathi News | How to Wash Dishes Easily :  Alternatives of dishwashing soap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भांडी धुण्याचा साबण ऐनवेळी संपला तर...? साबणाऐवजी ४ वस्तू वापरा, भांडी होतील चकचकीत स्वच्छ

How to Wash Dishes Easily Quick Cleaning Hacks and Tricks : भांडी धुण्यापूर्वी, आपण नेहमी घाण असलेली भांडी वेगळी करावी. असे केल्याने तुम्हाला नंतर भांडी धुणे सोपे होईल.   ...

Easy kitchen hacks and tricks : आवरायला तासनतास घेणारी किचनमधली कामं सोपी करेल गरम पाणी; 5 हॅक्स, झटपट स्वच्छ होईल घर - Marathi News | Easy kitchen hacks and tricks : Very useful kitchen hacks with warm water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासनतास घेणारी किचनमधली कामं सोपी करेल गरम पाणी; 5 हॅक्स, झटपट स्वच्छ, चकचकीत होईल घर

Easy kitchen hacks and tricks : किचन हॅक रोजची कामं आवरण्यासाठी फायदेशीर आहेत आणि गरम पाणी तुम्हाला स्वयंपाकघर साफ करण्यापासून ते सिंक उघडण्यापर्यंत बरेच काही करण्यास मदत करू शकते. ...

Easy Cleaning Hacks : पांढऱ्या शर्टाची कॉलर स्वच्छ होता होत नाही? ५ टिप्स, पांढरे कपडे वर्षानुवर्ष राहतील स्वच्छ, चमकदार  - Marathi News | Easy Cleaning Hacks : Bring back life to white clothes with new like shine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पांढऱ्या चादरी, ड्रेस लगेच मळतात? ५ टिप्स, पांढरे कपडे वर्षानुवर्ष राहतील स्वच्छ, चमकदार 

Easy Cleaning Hacks : पांढऱ्या शर्टाची कॉलर स्वच्छ होतात होत नाही? ५ टिप्स, पांढरे कपडे वर्षानुवर्ष स्वच्छ, चमकदार  ...

Quick easy cleaning hacks for home: २ मिनिटात चकचकीत होतील बेसिनमध्ये पडलेली ढिगभर भांडी; फक्त ५ हॅक्स वापरा, काम होईल सोपं - Marathi News | Quick easy cleaning hacks for home : 5 easy hacks to clean utensils daily How to clean burnt utensils at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जळालेली, अस्वच्छ भांडी घासण्यासाठी ५ हॅक्स; चुटकीसरशी स्वच्छ, चकचकीत होतील भांडी

Quick easy cleaning hacks for home : सहसा, आपण जळलेल्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवतो आणि लगेच साबणाने धुण्यास सुरुवात करतो. पुष्कळ वेळा  टोकदार वस्तूचा वापर करून त्यावर जमा झालेला काळपटपणा काढतात. ...

Cleaning Tips : टॉयलेट- बाथरुम कितीही घासलं तरी अस्वच्छच वाटतं? सफाईच्या ५ सोप्या टिप्स, काम चकाचक - Marathi News | Cleaning Tips: Toilet- Bathroom No matter how much you wash it, it feels unclean? 5 simple cleaning tips, work shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टॉयलेट- बाथरुम कितीही घासलं तरी अस्वच्छच वाटतं? सफाईच्या ५ सोप्या टिप्स, काम चकाचक

Cleaning Tips : आपण आंघोळ करणे, तोंड धुणे अशा शरीराशी निगडित गोष्टी याठिकाणी करत असतो. त्यामुळे ही जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे. आरोग्याशी थेड संबंधित असलेल्या या जागेच्या सफाईविषयीच्या सोप्या टिप्स.... ...

Easy Home Cleaning Tips : रोज कितीही पसारा आवरला तरी घर तसंच दिसतं? नीटनेटक्या घरासाठी ५ टिप्स, झटपट घर होईल  स्वच्छ - Marathi News | Quick Easy Home Cleaning Tips : 5 reasons why your house is looking messier | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कितीही पसारा आवरला तरी घर नीटनेटकं दिसत नाही? 5 टिप्स, झटपट होईल घर स्वच्छ, टापटीप

Quick Easy Home Cleaning Tips : कधी-कधी आपलं घर घाण नसतं, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ते घाण दिसतं. ...