लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "मुझसे शादी करोगी?" - Marathi News | dhurandhar fame ayesha khan glamorous photos in saree fan asked will you marry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'मधली २३ वर्षांची आयेशा खान; साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "मुझसे शादी करोगी?"

'धुरंधर'मधील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमातील शरारत गाणं लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसुझा या दोघींनी त्यांचा जलवा दाखवला आहे.  ...

पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई - Marathi News | dhurandhar movie box office collection day 9 ranveer singh akshaye khanna cinema enters in 300cr club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई

पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर - Marathi News | Movies from around the world now in Marathwada! Dates of 11th Ajanta-Ellara International Film Festival- 2026 announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर

मराठवाड्याच्या 'सिनेमा' प्रेमाला जागतिक व्यासपीठ! ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६; प्रेक्षकांना ५ दिवसांची मेजवानी. ...

'धुरंधर' मधील रेहमान डकैतची ऑनस्क्रिन पत्नी! खऱ्या आयुष्यात दिसते भलतीच ग्लॅमरस, गाजवलाय छोटा पडदा - Marathi News | dhurandhar fame actress saumya tandon who play on screen wife role of akshaye khanna looking so glamorous in real life know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' मधील रेहमान डकैतची ऑनस्क्रिन पत्नी! खऱ्या आयुष्यात दिसते ग्लॅमरस, गाजवलाय छोटा पडदा

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

एका सीनमुळे सगळंच बिघडलं! अमिताभ बच्चन यांच्यासाठी अक्षय खन्नाने नाकारलेला 'हा' गाजलेला सिनेमा, कारण काय? - Marathi News | akshaye khanna rejected khakee movie offer for amitabh bachchan know about what exactly happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सीनमुळे सगळंच बिघडलं! अमिताभ बच्चन यांच्यासाठी अक्षय खन्नाने नाकारलेला 'हा' गाजलेला सिनेमा, कारण काय?

बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्याने आजवर त्याच्या कारकीर्दीत चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. ...

"त्याला कायम स्वतःच्या...", बॉलिवूड अभिनेत्रीचं सलमान खानबद्दल वक्तव्य, पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर - Marathi News | chitrangada singh open up about her working experience in battle of galwan with salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याला कायम स्वतःच्या...", बॉलिवूड अभिनेत्रीचं सलमान खानबद्दल वक्तव्य, पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सलमान खानबद्दल नेमकं काय म्हणाली? ...

'धुरंधर'च्या  दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला... - Marathi News | will sara arjun be in the second part of dhurandhar director aditya dhar gives hint to his fans says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या  दुसऱ्या भागात सारा अर्जुन असणार? दिग्दर्शक आदित्य धरने सगळंच सांगितलं, म्हणाला...

आदित्य धर लिखित, दिग्दर्शित धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ...

'धुरंधर' काय ऐकत नाय! रणवीरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कमाई केली? - Marathi News | ranveer singh and akshaye khanna starring dhurandhar box office collection day 7  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' काय ऐकत नाय! रणवीरचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कमाई केली?

रणवीर अन् अक्षय खन्नाचा 'धुरंधर' गाजवतोय बॉक्स ऑफिस, ७ दिवसांत मोठी झेप;'जेन- झी' ला वेड लावणाऱ्या 'सैयारा'ला धोबिपछाड ...