लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण... - Marathi News | webseries actress Ahasaas Channa was audiotioned for jaya s role in Laapata Ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लापता लेडीज' मधील भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीने दिली होती ऑडिशन, टॉप 2 पर्यंत गेली पण...

वेब सीरिजमध्ये दिसणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने 'लापता लेडीज' साठी ऑडिशन दिली होती. ...

कोकणात भात लावणीचा आनंद लूटतोय प्रसिद्ध अभिनेता; पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणतो... - Marathi News | marathi actor abhijeet kelkar share video and experience enjoying in kokan in heavy rain video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोकणात भात लावणीचा आनंद लूटतोय प्रसिद्ध अभिनेता; पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणतो...

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आपला व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. ...

'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...' - Marathi News | Stree 3 movie update before release of Stree 2 producer Dinesh Vijan gave hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री 2' आधीच 'स्त्री 3' बाबत अपडेट समोर; निर्माते म्हणाले, 'जास्त वाट पाहावी लागणार नाही...'

Stree 3: काल मुंबईत 'स्त्री 2'चा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट हजर होती. तेव्हा सिनेमाचे निर्माते दिनेश विजान म्हणाले... ...

दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स - Marathi News | Mom-to-be Deepika Padukone shares eating habits and her diet with fans Amid Pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, चाहत्यांना दिल्या डायटिंग टिप्स

दीपिका  लवकरच आई होणार आहे. ...

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज - Marathi News | navara maza navsacha 2 ashok saraf first look out watch sachin pilgaonkar movie promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये लालू कंडक्टर दिसणार नाहीये. सिनेमात अशोक सराफ तर दिसणार आहेत. पण, ते लालू कंडक्टरची भूमिका साकारणार नाहीत.  ...

Vivek Wagh Passed Away: नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन - Marathi News | Theater actor producer director Vivek Wagh passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vivek Wagh Passed Away: नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन

दीर्घकाळापासून कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या विवेक वाघ यांनी नाट्य -चित्रपट सृष्टी गाजवली ...

अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई - Marathi News | vicky kaushal tripti dimri bad news advanced booking movie earned 1cr before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'ची रिलीजआधीच कोट्यावधींची कमाई

'बॅड न्यूज' सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. प्रदर्शनाआधीच 'बॅड न्यूज' सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. ...

पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट - Marathi News | pandharichi wari movie actor arun sarnaik died in accident ranjana deshmukh jayashri gadkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट

'पंढरीची वारी' सिनेमाने दाखवला कठीण काळ, निर्मात्यांचं झालं १८ लाखांचं नुकसान ...