बाळासाहेब थोरात यांना विदर्भातील पूरस्थितीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना, राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत असून मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरत आहेत, असे बाळासाहेब थो ...
Sushant Singh Rajput Suicide : भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चेची मागणी केली आहे. ...
शिबू सोरेन यांच्या निवास्थानी तैनात असलेल्या 17 कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. ...
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेते अनेक ऑफर्स देतात. सध्या कोरोना काळात केरळमधील अशाच एका ऑफर्सच्या जाहिरातीची चर्चा आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे. ...
जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीवर अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी करत आहे. पोलीस खात्याचाही वेळोवेळी अपमान केलेला आहे. पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवला आहे असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. ...