लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी - Marathi News | Even if pressure is brought, there is no retreat; Jarange Patals are preparing to protest again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

मनोज जरांगे पाटील; १४ ऑक्टोबरला राज्यव्यापी मेळावा ...

नमो ११ कलमी कार्यक्रमात ७३ हजार शेततळ्यांची उभारणी - Marathi News | Construction of 73 thousand farms in NAMO 11-point program | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो ११ कलमी कार्यक्रमात ७३ हजार शेततळ्यांची उभारणी

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी “नमो शेततळी अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ७३ हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार ...

"धनगर आरक्षणासाठी सकारात्मक, पण..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीनंतर रोखठोक विधान - Marathi News | Maharashtra Government is positive for Dhangar reservation but says CM Eknath Shinde states problem after Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनगर आरक्षणासाठी सकारात्मकच, पण..."; CM शिंदेंचे बैठकीनंतर रोखठोक विधान

धनगर समाजाच्या मागण्यांसदर्भात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा ...

अजित पवार पुन्हा निघाले शपथविधीला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे असेही संकेत - Marathi News | Ajit Pawar left again for the swearing-in ceremony; There is also an indication of a NCP office-bearer fo chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार पुन्हा निघाले शपथविधीला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे असेही संकेत

विधानसभा अध्यक्षांसमोर नेमका कोणता पेच निर्माण झालाय, की ज्यामुळे निर्णयात दिरंगाई होतेय, ...

"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार" - Marathi News | "44 MLAs are in touch with us, Congress government of karnatak will collapse in January", Says Basangauda Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार"

काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. ...

लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत खैरेंचे भाकित - Marathi News | Aditya Thackeray will soon become Chief Minister of maharashtra; Predictions of Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत खैरेंचे भाकित

'ते आदित्य ठाकरेंना घाबरतात, ठाकरे कुटुंबाचा द्वेष करतात.' ...

सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज - Marathi News | Half a million farmers will get electricity during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ...

परळी वैजनाथला होणार सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र - Marathi News | Soybean research training and processing sub-centre to be set up at Parli Vaijnath | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परळी वैजनाथला होणार सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र

मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल. ...