अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे. तसेच, पंजाबचा मुख्यमंत्री, पंजाब का मुखिया हा शीख व्यक्ती असला पाहिजे, असे माझे मत आहे. ...
कॅप्टन सिंग यांनी एनआयएला दिलेल्या मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर थेट प्रहार केला. नवज्योतसिंग सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल. ...
Suicide Attempt : इशिता म्हणाली की, माझ्या पतीला विष पाजले होते आणि जेव्हा मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा या लोकांनी आमच्यावर बनावट गुन्हा दाखल केला. ...
Ajit Pawar on GST : राज्याच्या टॅक्स लावण्याच्या अधिकारावर जीएसटी कौन्सिलमध्ये गदा येत असेल तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू, पवार यांचं वक्तव्य. ...
सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. ...