LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री, मराठी बातम्या FOLLOW Chief minister, Latest Marathi News
Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्यावर मी काही बोलणार नाही, असे सांगितले. ...
रिक्षाचालक ते मुख्यमंत्री झालेल्या शिंदेकडून रिक्षाचालकांच्या मागण्या ...
एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट केले त्याचे त्यांना फळ मिळाले आता गावात आणखी सुधारणा होतील असा विश्वास या गावकऱ्यांना आहे. ...
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता ...
सण उत्सवाप्रमाणेच शेतातील प्रत्येक सुगीला त्यांची गावाकडे उपस्थिती असते आणि शेतात काम करुन घाम गाळण्याचा आनंदही ते घेतात. ...
एकनाथ शिंदे लहानपणापासून गावाकडेच होते. त्यामुळे त्यांची गावाशी आणि गावकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने नाळ जुळलेली आहे ...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. ...
आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे अवघ्या २० वर्षांचे होते ...