लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

जायकवाडी धरण परिसरात ५६ हेक्टरवर अतिक्रमण; काढण्यासाठी महानगरपालिका मदत करणार - Marathi News | Encroachment on 56 hectares in Jayakwadi Dam area; Municipal Corporation will help in removing it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण परिसरात ५६ हेक्टरवर अतिक्रमण; काढण्यासाठी महानगरपालिका मदत करणार

कारवाईसाठी महानगरपालिका जेसीबी, मनुष्यबळ व इतर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देईल. ...

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मांजा विक्रेत्यांची 'कनी काटली'; ५ अटकेत, मांजाचे २०६ गट्टू जप्त - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar police 'cut the threads' of manja sellers; 5 arrested, 206 rolls of manja seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मांजा विक्रेत्यांची 'कनी काटली'; ५ अटकेत, मांजाचे २०६ गट्टू जप्त

मांजा विक्रेत्यांवर पोलिसांच्या रात्रीच धाडी; दोन तासांत पाच विक्रेत्यांना अटक, पतंग विक्रेताच निघाला मुख्य तस्कर ...

राज्यभर गाजलेल्या प्रा. राजन शिंदे हत्याकांडात अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Brutal attack while he was fast asleep; Minor accused gets life imprisonment in the state-famous Prof. Rajan Shinde murder case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यभर गाजलेल्या प्रा. राजन शिंदे हत्याकांडात अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जळफळाट, राग, डार्क वेब आणि खून! राज्याला हादरवलेल्या प्रा. राजन शिंदे प्रकरणाचा शेवट, अल्पवयीन आरोपीला जन्मठेप ...

लग्नात व्हीआयपी पाहुणे, शासकीय नोकरीसाठी तोतया अधिकाऱ्यांची टोळी मोजायची लाखो रुपये - Marathi News | VIP guests at weddings, Kalpana Bhagwat gang of impersonators for government jobs charge lakhs of rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नात व्हीआयपी पाहुणे, शासकीय नोकरीसाठी तोतया अधिकाऱ्यांची टोळी मोजायची लाखो रुपये

कल्पनाचा प्रियकर अशरफने व्यवहार सांभाळल्याचे निष्पन्न : अशरफ, तोतया ओएसडी डिम्पीसह दत्तात्रय शेटेच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ ...

रोजगार हमी योजनेंत ६१.७४ लाखांच्या अपहार प्रकरणी २ ग्रामसेवकांना नोटीस - Marathi News | Notice issued to 2 Gram Sevaks in case of embezzlement of Rs 61.74 lakhs in Employment Guarantee Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोजगार हमी योजनेंत ६१.७४ लाखांच्या अपहार प्रकरणी २ ग्रामसेवकांना नोटीस

फुलंब्री तालुक्यातील रोहयोचे प्रकरण; ४८ तासांत खुलासा देण्याचे आदेश ...

रुंदीकरणानंतर पडेगावसह पाच रस्त्यांची कामे कधी होणार? प्रशासकांनी दिली महत्वाची माहिती... - Marathi News | When will the work on five roads including Padegaon be done after the widening? Administrators gave important information... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुंदीकरणानंतर पडेगावसह पाच रस्त्यांची कामे कधी होणार? प्रशासकांनी दिली महत्वाची माहिती...

पडेगाव येथील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असल्याची माहिती ...

मुलींचे फोटो काढण्यावरून वाद, समतानगरमध्ये ५० ते ६० जणांत तुंबळ हाणामाऱ्या - Marathi News | Dispute over taking photos of girls, brawl breaks out between 50 to 60 people in Samatanagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलींचे फोटो काढण्यावरून वाद, समतानगरमध्ये ५० ते ६० जणांत तुंबळ हाणामाऱ्या

मध्यरात्री मोठा तणाव : पोलिसांची वेळीच धाव; मुलींवर बलात्कार करून कापून फेकण्याची धमकी देत अश्लाघ्य शिवीगाळ ...

छत्रपती संभाजीनगरात थंडीचा रेकॉर्ड ब्रेक: पारा १० अंशावर, का वाढली आहे थंडी? - Marathi News | Record breaking cold in Chhatrapati Sambhajinagar: Mercury at 10 degrees, why has the cold increased? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात थंडीचा रेकॉर्ड ब्रेक: पारा १० अंशावर, का वाढली आहे थंडी?

दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. ...