लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

कर्कश सायलेन्सर बदलावेच लागणार; छत्रपती संभाजीनगरात ‘बुलेट राजां’वर कारवाई - Marathi News | Hoarse silencers will have to be replaced; Action taken against 'bullet raja' in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्कश सायलेन्सर बदलावेच लागणार; छत्रपती संभाजीनगरात ‘बुलेट राजां’वर कारवाई

वाहतूक पोलिसांची मोहीम; सायलेन्सर बदलण्यास नकार देणाऱ्यांच्या गाड्या जप्त, पहिल्या दिवशी ५३ सायलेन्सरची ‘बदली’ ...

अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड - Marathi News | Parents took the girl who suddenly became absolved into their confidence, it was revealed that she was raped after blackmail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार; एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल ...

पाणी योजनेस नवीन वळण; प्रकल्प सल्लागार समितीने गाशा गुंडाळला, आतापर्यंत घेतले ९ कोटी - Marathi News | New twist to water scheme; Project advisory committee wraps up work, raising Rs 9 crore so far | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी योजनेस नवीन वळण; प्रकल्प सल्लागार समितीने गाशा गुंडाळला, आतापर्यंत घेतले ९ कोटी

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पीएमसी म्हणून यश कन्सल्टंटची नेमणूक केली होती; आता होणार प्रकल्प सल्लागार समितीच्या नेमणुकीपासून चौकशी? ...

पर्यटन राजधानीच्या घोषणेनंतर छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? ठोस निर्णयाची अपेक्षा - Marathi News | What did the tourist capital get? Expect the government to take some concrete decisions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानीच्या घोषणेनंतर छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? ठोस निर्णयाची अपेक्षा

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष:  ‘युनेस्को’च्या यादीतील दोन ऐतिहासिक वारसास्थळांसह अनेक पर्यटनस्थळे असणाऱ्या शहराकडे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

'मिशन नॅक' पूर्ण, आता ऑनलाइन मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची विद्यापीठात छपाईचे टार्गेट: कुलगुरू - Marathi News | 'Mission NAAC' complete, now the target is to print online evaluation and answer sheets in the university itself: Vice Chancellor Dr. Vijay Phulari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मिशन नॅक' पूर्ण, आता ऑनलाइन मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची विद्यापीठात छपाईचे टार्गेट: कुलगुरू

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचा वर्षपूर्तीनिमित्त संवाद ...

छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार - Marathi News | City bus service in Chhatrapati Sambhajinagar loses Rs 34 crore in 7 years! 136 more buses to arrive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील शहर बससेवेला ७ वर्षात ३४ कोटींचा तोटा! आणखी १३६ बसेस येणार

जाधववाडी येथे ७ एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो उभारण्यात येत आहे. ...

पिटबूलच्या हल्ल्यात भटके गरोदर श्वान गंभीर जखमी, मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Stray pregnant dog seriously injured in pitbull attack, case registered against owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पिटबूलच्या हल्ल्यात भटके गरोदर श्वान गंभीर जखमी, मालकावर गुन्हा दाखल

मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे सदस्य सूरज बगळे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...

चालकाची हत्या, आरोपी ट्रकमध्ये मृतदेह घेऊन २ दिवस फिरले; प्रेयसीला कॉल केला अन् अडकले - Marathi News | Truck businessman murdered to rob 2,500 kg of iron ore; called his girlfriend and got caught by police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चालकाची हत्या, आरोपी ट्रकमध्ये मृतदेह घेऊन २ दिवस फिरले; प्रेयसीला कॉल केला अन् अडकले

अडीच हजार किलो लाेखंड लुटण्यासाठी ट्रक व्यावसायिकाची हत्या, ग्राहक न मिळाल्याने ट्रक सोडून पसार; पोलिसांनी चोवीस तासांत तीन मारेकऱ्यांना केली अटक ...