छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा भुजबळ यांनी निषेध नोंदवला. ...
देशभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची तयारी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी चालविली आहे. ...
रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर पगड्या बघायला आणि खरेद ...
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या वेगळ्या वाटचालीबाबतच्या वावड्यांना तर पूर्णविराम दिलाच, परंतु सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा अधिक विस्तृत करीत देशपातळीवर त्याची गरज प्रति ...