लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती? - Marathi News | Why there is delay for Chhagan Bhujbal's entry in Shiv Sena? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत. ...

भुजबळ आहेत तेथेच खूश आहेत - संजय राऊत - Marathi News | Blessed are the ones who have the power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ आहेत तेथेच खूश आहेत - संजय राऊत

संजय राऊत : आर्थिक मंदीला भाजपच जबाबदार ...

नेत्यांच्या अंतर्गत वादावादीतून छगन भुजबळ यांचा रखडला शिवसेना प्रवेश - Marathi News | Chhagan Bhujbal's entry into Wadhwad party from Vadavadi under Shiv Sena leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांच्या अंतर्गत वादावादीतून छगन भुजबळ यांचा रखडला शिवसेना प्रवेश

बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळ यांनी अटक केली होती, मग त्यांना प्रवेश का द्यावा? असे प्रश्न विचारत आहेत. ...

छगन भुजबळांनी का सोडली होती शिवसेना?, झाला होता भन्नाट ड्रामा! - Marathi News | Why did Chhagan Bhujbal leave Shiv Sena Balasaheb Thackeray in 1991? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छगन भुजबळांनी का सोडली होती शिवसेना?, झाला होता भन्नाट ड्रामा!

एकीकडे छगन भुजबळ विधानसभा गाजवत होते आणि दुसरीकडे मुंबईचे महापौर म्हणूनही चमकत होते. ...

शिवबंधन हाती बांधण्याची बातमी ही निव्वळ अफवा- छगन भुजबळ - Marathi News | Only rumors going to Shiv Sena- Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवबंधन हाती बांधण्याची बातमी ही निव्वळ अफवा- छगन भुजबळ

राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांच्यापाठोपाठ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

भुजबळ-सदाभाऊ खोत यांच्यात झोपा काढण्यावरून खडाजंगी - Marathi News | Bhujbal-Sadabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ-सदाभाऊ खोत यांच्यात झोपा काढण्यावरून खडाजंगी

नाशिकच्या टर्मिनल मार्केटचा प्रश्न अखेर राखून ठेवला ...

'नागपुरात रोज होतं ते नाशिकमध्ये झालं, त्यामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही' - Marathi News | NCP Leader Chhagan Bhujbal Criticize CM Devendra Fadanvis in Vidhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नागपुरात रोज होतं ते नाशिकमध्ये झालं, त्यामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही'

पानसरे, दाभोळकर यांचे मारेकरी का सापडत नाही असा सवाल हायकोर्ट सरकारला विचारत आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. ...

ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं हे समाजासाठी घातक - छगन भुजबळ - Marathi News | Three pieces of OBC reservation are dangerous for Community says Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं हे समाजासाठी घातक - छगन भुजबळ

ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात  सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांना लाभ होतो असे कारण देत ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले आहे. ...