लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार? - Marathi News | Maharashtra Election 2019: Will Bhujbal get sympathy or will Mahayuti change? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही. ...

राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह... - Marathi News | NCP announces list of 77 candidates, including Rohit Pawar, ajit pawar and chagan bhujbal... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसची 77 उमेदवारांची यादी जाहीर, रोहित पवार, छगन भुजबळांसह...

मुंबईत दिंडोशी येथे आमदार विद्या चव्हाण, विक्रोळीतून नगरसेवक धनंजय पिसाळ, ...

ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar hits out at bjp leader chandrakant patil over ed visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी भेटीचा इव्हेंट केला म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले...

पवारांकडून दोन वाक्यांमध्ये पाटलांचा समाचार ...

जागावाटपापेक्षा पुण्यातील पुराकडे लक्ष द्या, भुजबळांचा भाजपाला टोला - Marathi News | Pune flood : Chhagan Bhujbal attack on CM Devendra Fadanvis & Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपापेक्षा पुण्यातील पुराकडे लक्ष द्या, भुजबळांचा भाजपाला टोला

बुधवारी रात्री पुण्यामध्ये अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. ...

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, घोटाळ्यात आणखी दोन कलम वाढवली - Marathi News | Chhagan increased Bhujbal's difficulty, added two more clauses in maharastra sadan scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, घोटाळ्यात आणखी दोन कलम वाढवली

लाचलुचपत विभागाने नवीन कलमासह ड्राफ्ट विशेष न्यायालयात सादर केला. त्यात, छगन भुजबळांसह 14 जणांची नावे आहेत. ...

Vidhan Sabha 2019: 'मतदान - मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर कशासाठी?; गडबड करायची आहे का?' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: 'Voting - 7 days gap in counting? Want to mess up? ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: 'मतदान - मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर कशासाठी?; गडबड करायची आहे का?'

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ईव्हीएमबाबत सुरुवातीपासून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे अशातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये 3 दिवसांचे अंतर का? असा सवाल करत या दिवसांमध्ये काही गडबड करायची आहे का? ...

उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार? - Marathi News | Vidhan Sabha 2019 : Pankaj Bhujbal will be hat-trick in nandgaon constituency? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार?

छगन भुजबळ यांनी येवल्यातून हॅट्ट्रिक केली आहे. ...

भुजबळ ‘राष्ट्रवादी’तच; पक्षांतराच्या चर्चेवर पडदा - Marathi News |  Bhujbal is 'nationalist'; Screenshots on the partisan discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळ ‘राष्ट्रवादी’तच; पक्षांतराच्या चर्चेवर पडदा

काही दिवसांपूर्वी भुजबळ ‘शिवबंधन’ हातात बांधणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात होते. ...