लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
Maharashtra CM: शिवसेना सेक्युलर झालीय का?; उद्धव ठाकरेंचं 'घटनात्मक' उत्तर - Marathi News | Maharashtra CM Has Shiv Sena become secular Uddhav Thackeray replies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: शिवसेना सेक्युलर झालीय का?; उद्धव ठाकरेंचं 'घटनात्मक' उत्तर

महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात सेक्युलर शब्दाचा उल्लेख ...

उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Maharashtra CM Oath Ceremony : Eknath Shinde, Subhash Desai, Jayant Patil, Chhagan Bhujbal, Balasaheb Thorat and Nitin Raut take oath as Ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

Uddhav Thackeray Oath Ceremony: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. ...

Maharashtra Government: राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Maharashtra Government ncp leader chhagan Bhujbal will take oath as minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ

उद्धव ठाकरेंसोबत भुजबळ शपथ घेणार ...

छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; मलिक म्हणे, आमच्याकडे 52 आमदारांचा पाठिंबा - Marathi News | Chhagan Bhujbal visits Ajit Pawar home; Malik says; We have the support of 52 legislators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; मलिक म्हणे, आमच्याकडे 52 आमदारांचा पाठिंबा

छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले असून, अजित पवारांचं मन वळविण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे.  ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी! - Marathi News | Balaji Saheb Thackeray's memorial on Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी!

नव्या सत्ता समीकरणाची झलक ...

Maharashtra Government: राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'वर चर्चा; टिकटॉक, भाऊ कदम अन् बरचं काही  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Discussion on Devendra Fadanvis Statement is 'I will come again' at NCP meeting; Tiktok, Bhau Kadam and many more | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'वर चर्चा; टिकटॉक, भाऊ कदम अन् बरचं काही 

यंदाच्या निवडणुकीत सर्वात हिट ठरलेला डायलॉग म्हणजे माजी देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केली ...

राज्यपालांच्या मदतीवरुन सर्वपक्षीय नेत्यांचा संताप, तर पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | With the help of the governor to farmer, the anger of the all-party leaders, while Pankaja Munde said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या मदतीवरुन सर्वपक्षीय नेत्यांचा संताप, तर पंकजा मुंडे म्हणाल्या...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे ...

माजी शिवसैनिक छगन भुजबळही आता सत्तेत ! - Marathi News | Former Shiv Sena leader Chhagan Bhujbal is also in power ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी शिवसैनिक छगन भुजबळही आता सत्तेत !

भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. तर राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले छगन भुजबळ आता सत्तेच्या खुर्चीत बसणार आहेत.  ...