लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुद्धीबळ

बुद्धीबळ, मराठी बातम्या

Chess, Latest Marathi News

बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला - Marathi News | Vaishali Rameshbabu wins the 2026 fide womens candidates viswanathan anand feeling proud | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

Vaishali Rameshbabu : भारताच्या वैशाली रमेशबाबू हिने २०२६ ची FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. ...

विश्वविजेतेपदासाठी वैशाली वेनजुन हिच्याविरूद्ध भिडणार, शानदार चाली रचत मारली कँडिडेट्स स्पर्धेत बाजी  - Marathi News | Vaishali will face Wenjun for the world title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वविजेतेपदासाठी भारताची वैशाली चीनच्या वेनजुन हिच्याविरुद्ध भिडणार

Chess News: भारताच्या २४ वर्षीय आर. वैशालीने अखेरच्या फेरीत कॅटरिना लॅग्नोविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना अत्यंत अचूक आणि शानदार विजय नोंदवून अर्ध्या गुणाच्या फरकाने फिडे महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. ...

अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत पलाशचा सलग पाचवा विजय - Marathi News | Palaash Mapara Takes Sole Leadwith Five Straight Wins In All India Chess Masters Season 3 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत पलाशचा सलग पाचवा विजय

यशराज-प्रतीक यांच्यात बरोबरीची लढत ...

श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय - Marathi News | Shreyansh Somaiya Clinches Third Straight Title at All India Chess Masters Season 3 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय

सोमैयाची अप्रतिम चाल अन् अथर्वची कोंडी ...

'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी - Marathi News | National Sports Awards Hardik Singh Recommended For Khel Ratna Award Divya Deshmukh Tejaswin Among Nominees For Arjuna Award Details here | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा यादी

या यादीत एकाही क्रिकेटरचा सामावेश नाही ...

२३ वर्षांनंतर ६३ देशांचे प्रतिनिधी गोव्यात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांची उपस्थिती - Marathi News | after 23 years representatives of 63 countries in goa said cm pramod sawant grandmaster abhijit kunte present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२३ वर्षांनंतर ६३ देशांचे प्रतिनिधी गोव्यात: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांची उपस्थिती

फिडे विश्वचषकाने दिले येथील क्रीडाक्षेत्राला महत्त्व  ...

प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video... - Marathi News | India D Gukesh defeated Hikaru Nakamura in Clutch Chess: Champions Showdown, Watch Video... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

नाकामुराच्या ‘त्या’ कृतीला गुकेशचे शांततेत प्रत्युत्तर; 'क्लच चेस' स्पर्धेत भारताची आघाडी! ...

बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन - Marathi News | Daniel Naroditsky Death: Big shock to the chess world! American 'Grandmaster' Daniel Naroditsky passes away suddenly at the age of 29 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन

Daniel Naroditsky Death: डॅनियल नरोडित्स्की हा अमेरिकेच्या बुद्धिबळ क्षेत्रातील सर्वात हुशार आणि आश्वासक प्रतिभांपैकी एक होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. ...