लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती - Marathi News | ipl 2021 virender sehwag lauds msd captaincy against mi says ms dhoni has sharp brain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

रविवारपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांना झाली सुरूवात. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. ...

IPL 2021, MS Dhoni: 'एम. एस. धोनीला यंदाचं जेतेपद पटकावून आयपीएल सोडायचीय' - Marathi News | He will want to leave CSK on a high note Harbhajan Singh on MS Dhoni approach to second leg of IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'एम. एस. धोनीला यंदाचं जेतेपद पटकावून आयपीएल सोडायचीय'

IPL 2021, MS Dhoni: कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं महेंद्रसिंग धोनीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत ऋतुराज 'फास्टेस्ट' ;आयपीएलच्या 14 सामन्यांतच 5 पुरस्कार  - Marathi News | (Ruturaj Gaykawad Fastest in terms of Man of the Match awards; 5 awards in 10 IPL matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत ऋतुराज 'फास्टेस्ट' ;आयपीएलच्या 14 सामन्यांतच 5 पुरस्कार 

शॉन मार्शने आयपीएलच्या 10 सामन्यांतच 5 सामनावीर पुरस्कार जिंकलेले आहेत.  ...

IPL 2021, MI vs CSK, Highlights: मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात... - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Highlights chennai super kings beat mumbai indians by 20 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात...

IPL 2021, MI vs CSK, Highlights: सामन्यात दणदणीत सुरुवात करुनही मुंबई इंडियन्सला नेमका कशाचा फटका बसला आणि चेन्नईनं कुठं बाजी मारली हे आपण जाणून घेऊयात... ...

CSK vs MI: तिथेच निश्चित झाला मुंबईचा पराभव, ते १३ चेंडू सामन्यात ठरले टर्निंग पॉईंट  - Marathi News | CSK vs MI: That's where Mumbai indian's defeat was decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिथेच निश्चित झाला मुंबईचा पराभव, ते १३ चेंडू सामन्यात ठरले टर्निंग पॉईंट 

CSK vs MI: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रंगलेल्या लढतीत चेन्नईने मुंबईवर २० धावांनी मात केली. ...

IPL 2021, MI vs CSK, Live: 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Chennai Super Kings won by 20 runs against mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज चेन्नई सुपरकिंग्जनं (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) २० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...

IPL 2021, Ruturaj Gaikwad: बाबो! बुमराहच्या घातक यॉर्करवर ऋतुराजचा निर्भीड षटकार; जबरदस्त फटका एकदा पाहाच - Marathi News | IPL 2021 mi vs csk ruturaj gaikwad cracking six to jasprit bumrah watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो! बुमराहच्या घातक यॉर्करवर ऋतुराजचा निर्भीड षटकार; जबरदस्त फटका एकदा पाहाच

IPL 2021, Ruturaj Gaikwad: अखेरच्या षटकात यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋतूराजनं लगावलेला षटकार डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला आहे.  ...

IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला - Marathi News | IPL 2021 MI vs CSK live One voice in Dubai ... Rituraj ... Ritu 'Raj'! Mumbai were bowled out for 88 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

IPL 2021, MI vs CSK: चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचं मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ...