लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021, SRH vs CSK Live Updates : चेन्नई सुपर किंग्सनं विजयासह मिळवला प्ले ऑफमध्ये जाण्याचा पहिला मान  - Marathi News | IPL 2021, SRH vs CSK Live Updates: MS Dhoni finishes off in style!!!! CSK won the match by 6 wickets and qualified for Playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीनं २०११ वर्ल्ड कपची आठवण ताजी केली, खणखणीत षटकारानं पक्का केला विजय

IPL 2021, Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Live Updates : ३ चेंडूंत २ धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनीनं खणखणीत षटकार खेचून चेन्नईचा विजय पक्का केला. त्याचा हा फटका पाहून लोकांना २०११चा वर्ल्ड कप आठवला... ...

IPL 2021, SRH vs CSK Live Updates : शार्दूल ठाकूरची चूक CSKच्या गोलंदाजांनी सावरून घेतली, सनरायझर्स हैदराबादची अवस्था बिकट केली - Marathi News | IPL 2021, SRH vs CSK Live Updates : Shardul Thakur removes Wriddhiman Saha, but it's a No Ball; SRH  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दूल ठाकूरची चूक CSKच्या गोलंदाजांनी सावरून घेतली, त्यामुळेच SRHची गाडी घसरली

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSKनं १० सामन्यांत १६ गुणांची कमाई केली आहे, तर SRH १० सामन्यांत ४ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये CSKvsSRH हे संघ १५ वेळा एकमेकांना भिडले आणि त्यात धोनीच्या संघानं ११वेळा बाजी मारली आहे. ...

IPL 2021, SRH vs CSK Live Updates : SRHनं डेव्हिड वॉर्नरला पुन्हा बाकावर बसवले, CSKनंही एक मोठा बदल केला - Marathi News | IPL 2021, SRH vs CSK Live Updates : CSK won the toss and decided to bowl first against SRH, know playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRHनं डेव्हिड वॉर्नरला पुन्हा बाकावर बसवले, CSKनंही एक मोठा बदल केला

डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती SRHला किती महागात पडेल, हे आजच्या सामन्यात खऱ्या अर्थानं कळेल. ...

कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती - Marathi News | Man Invested 50 Rupees For Dream Eleven In Ipl And Became Crorepati Madhubani Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कात्री-वस्तरा चालवताना ड्रीम टीम बनवली; IPL सामन्यामुळे सलून चालक झाला करोडपती

सलून चालक झाला कोट्यधीश; कोलकाता वि. चेन्नई सामन्यात लागली लॉटरी ...

IPL 2021: 'महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार' - Marathi News | ipl 2021 former australia spinner brad hogg believes this ipl will ms dhoni final assignment will retire soon after | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''महेंद्रसिंग धोनी आयपीएलनंतर मैदानात दिसणार नाही, संन्यास घेणार''

IPL 2021, MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीचं यंदाचं आयपीएलचं सीझन हे शेवटचं सीझन ठरेल ...

ICC T20 World Cup: चेन्नईचा संघ थांबलाय त्या हॉटेलमध्ये वर्ल्ड कपची रणनीती ठरणार; रवी शास्त्री अँड टीम शनिवारी दुबईत पोहोचणार - Marathi News | ICC T20 World Cup: Team India Likely to Make CSK’s Hotel Their Base, Support Staff to Land on October 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी मास्टर प्लान तयार करणार; CSKच्या हॉटेलमध्ये रवी शास्त्री थांबणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२१ संपल्यानंतर दोनच दिवसांत यूएई व ओमान येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...

Moeen Ali Retirement: मोठी बातमी! वनडे अन् ट्वेन्टी-20वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कसोटीतून निवृत्तीच्या तयारीत - Marathi News | england all rounder moeen ali set to announce retirement test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या तयारीत

Moeen Ali Retirement: इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोइन अली (Moeen Ali) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या तयारीत ...

IPL 2021, CSK vs KKR : रवींद्र जडेजानं मैदानावर वादळ आणलं, पण मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार हळव्या मनानं लेकीला समर्पित केलं  - Marathi News | IPL 2021, CSK vs KKR : Ravindra Jadeja dedicated his man of the match award for his daughter nidhyana on Daughter's day  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजानं मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार केला लेकीला समर्पित, जाणून घ्या कारण

Ravindra jadeja : या सामन्यानंतर १ विकेट व ८ चेंडूंत २२ धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. ...