Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
इंडियन प्रीमियर लीगला (IPL) 2022 आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर आमनेसामने येणार आहेत. ...
गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. ...
The final words of MS Dhoni the captain : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या दोन दिवसांआधी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ...