Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व गावातील नळ योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे अडचणीत येतात. यावर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेचा पर्याय शोधला असून भंडारा जिल्ह्यातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, .... ...
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी ...
विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता ...
चंद्र्रपूर जिल्ह्यातील महाजेनको अंतर्गत येणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. ...
महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणाच्या संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ...
नागपुरातील सर्व शाळांना सर्व्हिस रोड व स्वत:ची पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, यासंबंधात निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीतर्फे तशी नोटीस शाळांना बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
विदर्भ व मराठवाडा येथील उद्योगांना मुबलक वीज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन आणि बंद उद्योग सुरू करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेले नियम तोडणाऱ्या शाळांवर चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले. ...