लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांनाही मिळणार संरक्षण - Marathi News | Like other government employees, electricity board employees will now get protection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांनाही मिळणार संरक्षण

इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. ...

वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीजहानी १५ टक्क्यांपर्यंत आणा - ऊर्जामंत्री - Marathi News |  Take into account the facts and bring the electricity to 15 percent - the energy minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीजहानी १५ टक्क्यांपर्यंत आणा - ऊर्जामंत्री

कर्मचारी संघटनांनी वीजहानी कमी करण्यासाठी विचार करावा. वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि वीजहानी १५ टक्क्यांवर कशी आणणार याचा प्रस्ताव द्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर पुन्हा चर्चा करू; तोपर्यंत फ्रेंचाईझीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती ऊ ...

‘पांदण’साठी ३१ मार्चपर्यंत आराखडे तयार करा - Marathi News | Prepare the plan for 'Pandan' by 31st March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पांदण’साठी ३१ मार्चपर्यंत आराखडे तयार करा

विविध योजनांच्या अभिसरणातून शासनाने शेतकऱ्यांसाठ़ी सुरू केलेल्या पालकमंत्री शेत-पांदण रस्ते योजनेंतर्गत पांदण रस्त्यांचे आराखडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत तयार करून तालुकास्तरीय समितीची मान्यता घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे पाठववेत, अस ...

सौर ऊर्जेतून कृषि पंपांना वीज : चंद्रशेखर बावनकुळे; वारजेत सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन - Marathi News | Power from solar energy to agricultural pumps : Chandrasekhar Bavankule; Inauguration of Solar Power Project in Warje, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौर ऊर्जेतून कृषि पंपांना वीज : चंद्रशेखर बावनकुळे; वारजेत सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

विजेत्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये - चंद्रशेखर बावनकुळे; लोकमत सरपंच अवॉर्ड्सचे थाटात वितरण - Marathi News | 10 lakh rupees each to the winning Gram Panchayats - Chandrashekhar Bawankulle; Lokmat Sarpanch Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजेत्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये - चंद्रशेखर बावनकुळे; लोकमत सरपंच अवॉर्ड्सचे थाटात वितरण

केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा आहे. गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाºया सरपंचाचा ‘लोकमत’ने सत्कार केला. ...

‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे भंडाऱ्यात शानदार वितरण - Marathi News | Great distribution of 'Lokmat Sarpanch Award' in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे भंडाऱ्यात शानदार वितरण

हा सत्कार सरपंचांचा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ते बोलत होते. ...

जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर - Marathi News | The question of dangerous electricity wire in Pune; The neglect of the electricity distribution company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीर्ण विद्युत तारांचा प्रश्न ऐरणीवर; विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर

जुन्या झालेल्या विद्युत तारेचा शॉक लागून मलठण (ता. शिरूर) येथील शेतकरी पोपट पांडुरंग गायकवाड (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

नागपूरनजीकच्या कुवांरा भिवसेनमध्ये व्हावी भव्य फिल्म सिटी - Marathi News | Great film city to be raised at Kunwara Bhuvsen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या कुवांरा भिवसेनमध्ये व्हावी भव्य फिल्म सिटी

शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजका ...