Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्याला वितरित करण्यात आला. सन २०१४ च्या पूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या तिप्पट रक्कम केवळ या योजनेतून ...
राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदा ...
सेलू शहराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे सध्याची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे सेलू शहर अध्यक्ष शब्बीर अली सय्यद यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली. ...
भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प ...
शहरातील रामनगरात जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक भूखंड असून सर्व जागा लीजवर असल्याने त्यांना मालकीहक्क मिळाला नाही. त्यामुळे मुळ लीजधारकांसह ज्यांच्या नावे भूखंड आहेत, त्या सर्वांना लीजमुक्त करुन मालकी हक्क देण्यात यावा, या मागणीकरिता रामनगरातील अनेकां ...
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले होते. या सभेत नागरिकांनी तब्बल २७५ तक्रारीतून आपल्या समस्यांना मांडल्या. ...
महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिल्याने वर्ध्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखले जाते. परंतु, या जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या अत्यल्प पावसाने अडचणी वाढविल्या आहे. यंदा २४ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात एकूण ४२.८३ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्या ...
लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना २४ हजार ४६४ मतांची लीड देणाऱ्या कामठी मतदार संघात भाजपने विधानसभेत चौकार मारण्याचा महासंकल्प केला आहे. ...